शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Thane Murder: कामाच्या बहाण्यानं इमारतीत नेलं आणि...; कळव्यात महिलेची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:55 IST

Thane Kalwa Murder: ठाण्यातील कळवा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली.

कळवा येथील कावेरी सेतू परिसरातील 'सीमा हाईट्स' इमारतीमधील शांती सुरेश चव्हाण (४०) या महिला कामगाराची तीक्ष्ण हत्याराने वार करून ओढणीने गळा आवळून हत्या झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे कळवा पोलिसांनी रविवारी सांगितले. लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने हत्या केली की लुटमारीसाठी? याचा शोध पोलिस घेत आहेत.

शांती चव्हाण ही नाका कामगार असून, इमारत बांधकामाच्या ठिकाणी रोजंदारीने बिगारी काम करत होती. कळवा येथील सम्राट अशोकनगर झोपडपट्टीत ती राहत होती. १४ जून रोजी दुपारी एक कामगार सीमा हाईट्समध्ये शिडी आणण्यासाठी गेला. त्यावेळी तिचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. सकाळी ९:३० ते १०च्या दरम्यान तिची हत्या केल्याची बाब समोर आली आहे.

लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न की लुटमारीतून घटना?कळवा नाक्यावर सकाळी साडेआठच्या सुमारास इतर कामगारांसमवेत बिगारी कामासाठी ती आली होती. त्यावेळी तिला काही नागरिकांनी या इमारतीत सफाई कामाच्या बहाण्याने नेले. त्याच ठिकाणी तासाभराने हा प्रकार घडल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी सांगितले. तिच्या एका कानातील कुडी गायब असल्याने लुटमारीसाठी हत्या झाली का? कामाच्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्यानंतर तिने प्रतिकार केल्याने तिच्यावर हल्ला झाला का? अशा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचेही अशोक उतेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेkalwaकळवाMaharashtraमहाराष्ट्र