शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ठाण्यात एकाच दिवसात एका अधिकाऱ्यासह आठ पोलिसांना कोरोनाची लागण

By जितेंद्र कालेकर | Updated: May 25, 2020 01:12 IST

ठाणे शहरात रविवारी एकाच दिवसात वाहतूक नियंत्रण शाखेच्या एका अधिका-यासह आठ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. एकीकडे आतापर्यंत ४८ पोलिसांनी कोरोनावर मात केली असतांना दुसरीकडे पोलिसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्याही वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत ४८ जणांनी केली कोरोनावर मात १०४ पोलिसांना कोरोनाची बाधा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात रविवारी एकाच दिवसात एका उपनिरीक्षकासह आठ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत १०४ पोलीस कोरोनामुळे बाधित झाले असून एका महिला पोलिसाचा यात मृत्यु झाला आहे. शनिवारी एका अधिकाºयाचे ठाण्यातील रहिवाश्यांनी वाजत गाजत जोरदार स्वागत केले. आतापर्यंत ४८ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.कोरोनामुळे बाधित होणाºया पोलिसांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे कोरोनावर मात करुन रुग्णालयातून सुखरुप घरी परतणाºया पोलिसांची संख्याही लक्षणीय असली तरी पोलिसांमध्ये कोरोनाच्या शिरकावामुळेही चिंता व्यक्त होत आहे. २४ मे रोजी एकाच दिवसात वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकाला वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले. कळवा पोलीस ठाण्याचे दोन हवालदार आणि एका पोलीस शिपायाला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना कळवा येथील सफायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यातील एका जमादारासह महिला पोलीस कॉन्स्टेबलचाही कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही घोडबंदर रोडवरील वेदांत रुग्णालयात रविवारी दाखल केले आहे. पोलीस मुख्यालयातील एका महिला कर्मचाºयासह दोघांना लागण झाल्यामुळे त्यांनाही कळवा येथील सफायर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.........................* या कोरोनाबाधित आठ पोलिसांच्या संपर्कात आलेल्या पोलीस तसेच नागरिकांचीही आता माहिती घेण्यात येत असून त्यांनाही कॉरंटाईन केले जाणार आहे.*आतापर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात १३ अधिकारी आणि ९१ कर्मचारी अशा १०४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यातील एका महिला कर्मचाºयाचा मृत्यु झाला. तर ४८ पोलिसांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे सध्या ७१ कर्मचारी होम कॉरंटाईन तर दोघा पोलिसांना केंद्रामध्ये कॉरंटाईन केले आहे.* वाजत गाजत स्वागतकापूरबावडी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकाला १३ मे रोजी ताप आल्यामुळे त्यांची त्याच दिवशी तपासणी करुन त्यांना तातडीने वेदांत रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची १४ मे रोजी कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह आली. अवघ्या ११ दिवसांतच त्यांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना शनिवारी घरी सोडण्यात आले. त्यांच्या दोन्ही तपासण्या निगेटीव्ह आल्या. ब्रम्हांड भागातील स्थानिक रहिवाशांनी या अधिकाºयाचे अगदी ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस