शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

पाणी भरताना झालेल्या वादातून तरुणावर दगडाने हल्ला; फरार आरोपीचा शोध सुरु

By जितेंद्र कालेकर | Updated: May 26, 2024 20:22 IST

ठाण्याच्या बाळकूममधील घटना: कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा

ठाणे: पाणी भरण्याच्या वादातून साहिल उर्फ आबीद खान (१७, रा. दादलानी रोड, बाळकूम, ठाणे) या तरुणावर रोहित गुंडीरे या तरुणाने दगडाने हल्ला केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी खान याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी रविवारी दिली.

खान हा बाळकुम पाडा क्रमांक एक येथील कृष्णा पाटील यांच्या घरात भाडेकरु म्हणून वास्तव्याला आहे. शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास तो एसराज विला दादलानी पाईपलाईन येथे त्याच्या घरासमोर नळाचे पाणी आल्यामुळे पाणी भरण्यासाठी उभा होता. तो नंबरप्रमाणे पाईपने पाणी भरत असताना रोहित याने त्याच्या हातातील पाण्याचा पाईप खेचला. परंतु, साहिल याने पाण्याचा पाईप सोडलाच नाही. याचाच राग आल्याने रोहित याने जमिनीवरील दगड घेऊन साहिलच्या कपाळावर आणि उजव्या पायाच्या गुडघ्यावर जोरदार प्रहार केला. यात जखमी झालेल्या साहिल याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेनंतर रोहित हा पसार झाला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWaterपाणी