शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठामपाच्या लिपीकाला ४५ हजारांची लाच स्वीकारतांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 19:14 IST

तीन वर्षांच्या कालावधीतील एलबीटी टॅक्स कमी करण्याच्या मोबदल्यामध्ये ५० हजारांची मागणी करुन ४५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या शरद उघाडे (५५) या ठाणे महापालिकेच्या लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे.

ठळक मुद्देठाणे एसीबीची कारवाई वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: तीन वर्षांच्या कालावधीतील एलबीटी टॅक्स कमी करण्याच्या मोबदल्यामध्ये ५० हजारांची मागणी करुन ४५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या शरद उघाडे (५५) या ठाणे महापालिकेच्या लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ठाण्यातील एका व्यापाºयाच्या मालकीचा ठाणे येथे स्टेशनरीचा व्यवसाय आहे. २०१३ ते २०१६ या वर्षाचा एलबीटी टॅक्स कमी केल्याचा मोबदला म्हणून ठामपाचे लिपीक शरद उघाडे यांनी त्यांच्याकडे ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत त्यांनी ठाणे एसीबीकडे तक्रार केली होती. याच तक्रारीची १९ एप्रिल २०२१ रोजी एसीबीकडून पडताळणी करण्यात आली. तेंव्हा ही मागणी केल्याचे उघड झाल्याने एसीबीने सोमवारी ठाणे महापालिकेच्या माजीवडा येथील एलबीटी कार्यालयात सापळा लावला. याच सापळयात उघाडे यांना ४५ हजारांची लाच स्वीकारतांना कार्यालयातच रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग