मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीत विद्यमान पॅनलचा दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 06:14 IST2018-09-10T06:14:54+5:302018-09-10T06:14:57+5:30

मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या व्यवस्थापक आणि विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत विद्यमान पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.

The sounding of the current panel in the election of the Marathi texts museum | मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीत विद्यमान पॅनलचा दणदणीत विजय

मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीत विद्यमान पॅनलचा दणदणीत विजय

ठाणे: मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या व्यवस्थापक आणि विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत विद्यमान पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. अध्यक्षपदी विद्याधर वालावलकर यांचा 99 मतांनी विजय झाला आहे.  त्यांना 190 मते मिळाली. त्यांच्या विरोधात राजेंद्र वैती उभे होते,  त्यांना 91 मते मिळाली आहेत. जवळपास सहा तास ही मतमोजणी सुरू होती. 

Web Title: The sounding of the current panel in the election of the Marathi texts museum