शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सासुरवाडीतून जावयाचे अपहरण;  ५० हजारांच्या खंडणीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 07:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : मुंब्रा येथून भिवंडीतील शांतीनगर येथे सासुरवाडीला आलेल्या जावयाचे अपहरण करून कुटुंबीयांकडून ५० हजारांच्या खंडणीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : मुंब्रा येथून भिवंडीतील शांतीनगर येथे सासुरवाडीला आलेल्या जावयाचे अपहरण करून कुटुंबीयांकडून ५० हजारांच्या खंडणीच्या मागणीची घटना भिवंडीत घडली. याप्रकरणी  शांतीनगर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.

शेरू ऊर्फ सादिक समीर अन्सारी (३१), मोहम्मद फिरोज अब्दुल्ला खान (२२), तौशिफ हुसेन शेख  (१९)  अशी अटक आरोपींची नावे आहेत, तर जाहिद अली व अन्य एक साथीदार फरार आहे.    हैदर अस्लम सय्यद (२३) असे अपहरण झालेल्या जावयाचे नाव आहे. तो शांतीनगर येथे सासुरवाडीला आला असता पाच जणांनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर हैदरची बहीण निगार तौसिफ पठाण हिला फोन करून ५० हजारांची खंडणी मागितली.  

बंद गाळ्यातून हैदरची सुटकानिगार पठाण  यांनी शांतीनगर पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी डोंगरीपाडा येथील गाळ्यातून हैदरची सुटका केली. सादिक, फिरोज व तौशिफ या तिघांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.  

English
हिंदी सारांश
Web Title : Son-in-law kidnapped from in-laws for ransom; three arrested.

Web Summary : A son-in-law was kidnapped from his in-laws' house in Bhiwandi for a 50,000-rupee ransom. Police rescued the victim and arrested three individuals; a search for accomplices is ongoing.
टॅग्स :Kidnappingअपहरण