शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेच्या घरी SIT'ची तपासणी; मोबाईलसह महत्वाचे पुरावे सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 22:47 IST

बदलापूर घटनेवरुन राज्यभर आरोप प्रत्यारोप सुरू आहे, या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून तपासही सुरू आहे.

बदलापूर शहरातील एका प्रसिद्ध शाळेत चार वर्षीय दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पीडित मुलींच्या पालकांसह नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, आरोपीला कठोर शिक्षेची मागणी होत आहे. यासाठी आज संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकावर रेल्वे गाड्या रोखत आंदोलन केले. नागरिकांच्या उद्रेकानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी SIT स्थापनेचे आदेश दिले. एसआयटीने आता तपास सुरू केला असून आज आरोपीच्या घरात तपासणी केली. यावेळी मोबाईलसह काही पुरावे मिळाल्याची माहिती समोर आली. 

'लाडकी बहीणचा आणखी एखादा हप्ता मिळेल पुढे काय?' राज ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणाआरोपी अक्षय शिंदेच्या घरी पोहोचली. आरोपीच्या घराला कुलूप होते. एसआयटीने कुलूप तोडून आतमध्ये  पुरावा शोधला. अक्षयचा मोबाईलही ट्रेस करण्यात आला असून, त्यातून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. या तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटीचे पथक आरोपी अक्षय शिंदेच्या घरी सुमारे ४५ मिनिटे थांबले, त्यानंतर ते परतले. तपासादरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे आणि अक्षयच्या मोबाईल शोधला. यावेळी आरोपीही त्यांच्यासोबत होता, त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याने दोनदा लग्न केल्याचे सांगितले जात आहे. त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली होती.

पहिल्या पत्नीली पत्नी त्याला सोडून गेल्यानंतर फक्त ४ महिन्यांनी त्याने दुसरे लग्न केले. काही दिवसांनी त्याची दुसरी पत्नीही त्याला सोडून गेली. १६ ऑगस्ट रोजी शाळेच्या बाथरूममध्ये दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी एका दिवसानंतर गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे याला पॉक्सो कायद्यान्वये अटक केली.  या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि एका महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. 

टॅग्स :badlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस