शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेचे स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी अभियान अंतर्गत स्वाक्षरी मोहीम

By सदानंद नाईक | Updated: November 8, 2023 16:55 IST

नागरिकांनी स्वाक्षरी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी केले आहे. 

उल्हासनगर : केंद्र शासना मार्फत स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी अभियान अंतर्गत महापालिका जनजागृतीसाठी स्वाक्षरी अभियान राबविणार आहे. त्यासाठी नागरिकांनी स्वाक्षरी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी केले आहे. 

उल्हासनगरातील हवेची गुणवत्ता शेजारील शहरा पेक्षा जास्त खालावली असून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना राबविणार आहे. दरम्यान केंद्र शासनामार्फत स्वच्छ दिवाळी- शुभ दिवाळी अभियान राबवित असून त्या अभियान अंतर्गत महापालिका स्वाक्षरी अभियान राबविणार आहे. त्याच बरोबर सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळणे, पर्यावरणपूरक स्थानिक उत्पादनांचा वापर करणे, प्रदुषणमुक्त व पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करणे आदी बाबींचा समावेश आहे. या मोहिमे दरम्यान स्वाक्षरी मोहीम महापालिका राबविणार आहे. 

स्वाक्षरी मोहिमेत महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर राहण्यासाठी आपण आपला सहभाग नोंदवावा तसेच इतर नागरिकांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त अजीज।शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर आदींनी केले आहे. महापालिकेने स्वाक्षरी अभियानसाठी एक लिंक दिली असून त्यावर आपली माहिती भरल्यास, आपण स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान