अंबरनाथ - पाणी समजून रॉकेल प्यायल्याने एका वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याने प्रकाश नगरमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका वर्षाच्या कार्तिक सोनावणे या चिमुकल्याने पाणी समजून रॉकेल प्यायल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ येथील प्रकाश नगर परिसरात घडली आहे.
धक्कादायक! पाणी समजून रॉकेल प्यायल्याने चिमुरड्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 13:44 IST