शहरं
Join us  
Trending Stories
1
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
2
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
3
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
4
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
5
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
6
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
7
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
8
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
9
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
10
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
11
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
12
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
13
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
14
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
15
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
16
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
17
'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!
18
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
19
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
20
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य

शेवटच्या दिवशी शिवसेनेची यादी

By admin | Updated: January 28, 2017 02:43 IST

एकीकडे साई पक्ष आणि रिपाइंच्या आठवले गटाशी युतीच्या वाटाघाटी सुरू असतानाच शिवसेनेने उल्हासनगरच्या सर्व ७८ जागांसाठी आपल्या इच्छुकांना अर्ज

उल्हासनगर : एकीकडे साई पक्ष आणि रिपाइंच्या आठवले गटाशी युतीच्या वाटाघाटी सुरू असतानाच शिवसेनेने उल्हासनगरच्या सर्व ७८ जागांसाठी आपल्या इच्छुकांना अर्ज वाटले. त्यांच्या मुलाखती शनिवारी, २८ जानेवारीला होणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. शिवसेनेतील इच्छुकांनी मात्र अर्ज घेताना प्रस्थापितांऐवजी सामान्य-कट्टर शिवसैनिकांना यंदा उमेदवारी द्यावी, अशी मागणी केल्याने नाराजीला तोंड फुटले आहे. युती तोडल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर करताच शिवसैनिकांनी जल्लोष करून भाजपाला धडा शिकविणार, अशी घोषणाबाजी केली. भाजपाने एकहाती सत्तेसाठी ओमी टीमशी जवळीक साधताच शिवसेनेने ‘एकला चलो’चा नारा देत सर्वच प्रभागात कार्यकर्ता मेळावे घेऊन उमेदवारी अर्ज वाटले. मराठा सेक्शन येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचे नेते पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, विनोद घोसाळकर, रवींद्र मिर्लेकर, आमदार बालाजी किणीकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे शनिवारी उमेदवारांच्या मुलाखती घेतील. ‘महापालिकेवर शिवसेनेचाच महापौर’ अशी घोषणा देत शिवसेना रिंगणात उरणार आहे.मराठी पट्टयासह सिंधी परिसरातून शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील, असा दावा शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला. (प्रतिनिधी)