शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
3
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
4
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
5
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
6
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
7
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
8
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
9
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
10
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
11
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
12
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
13
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
14
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
15
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
16
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
17
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
18
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
19
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
20
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 

आरटीईसाठी २६३७ विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 4:14 AM

शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली खाजगी शाळांमधील २५ टक्के प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी जिल्हाभरातील दोन हजार ६३७ विद्यार्थ्यांची ज्युनिअर, सिनिअर केजीसह पहिलीच्या वर्गाच्या प्रवेशासाठी निवड सोमवारी करण्यात आली.

ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली खाजगी शाळांमधील २५ टक्के प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी जिल्हाभरातील दोन हजार ६३७ विद्यार्थ्यांची ज्युनिअर, सिनिअर केजीसह पहिलीच्या वर्गाच्या प्रवेशासाठी निवड सोमवारी करण्यात आली. या फेरीस विलंब झाल्यामुळे शाळांमध्ये पालकांनी आपापल्या पाल्यांचे २० जूनपर्यंत त्त्वरीत प्रवेश घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.निवड झालेल्या पाल्यांच्या पालकांनी आॅनलाइन अ‍ॅडमिट कार्ड प्राप्त करावे आणि संबंधीत शाळेत मुदत संपण्यापूर्वी प्रवेश मिळवावा. आरटीईच्या या २५ टक्के प्रवेशासाठी जिल्ह्यातील ६४० शाळा निश्चित केलेल्या आहेत. यापैकी प्रवेश सोडतमध्ये प्राप्त होणाºया शाळेत प्रवेश घेणे अपेक्षित आहे. या २५ टक्क्यांमधील प्रवेशासाठी जिल्ह्यात १६ हजार ५४६ प्रवेश आरक्षित ठेवले आहेत. यामध्ये केजीच्या तीन हजार ४८० विद्यार्थ्यांना तर पहिलीच्या वर्गासाठी १३ हजार ६६ विद्यार्थ्यांचे प्रवेश आरटीईअंतर्गत आरक्षित ठेवलेले आहेत. 

टॅग्स :Studentविद्यार्थीnewsबातम्या