शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

लाचखोर संजय घरतला जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 1:30 PM

केडीएमसीचा लाचखोर निलंबित अतिरिक्त आयुक्त संजय घरत याच्यासह ललित आमरे आणि भुषण पाटील या दोघांना आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला.

कल्याण - केडीएमसीचा लाचखोर निलंबित अतिरिक्त आयुक्त संजय घरत याच्यासह ललित आमरे आणि भुषण पाटील या दोघांना आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासुन ठाणे कारागृहातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या घरतसह दोघांचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.१३ जूनला केडीएमसी मुख्यालयातील दालनात आठ लाखांची लाच घेताना घरत आणि दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. अटकेनंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर न्यायालयात मंगळवारी जामिनासाठी अर्ज केला होता. परंतू त्यावर दोन दिवस निर्णय झाला नव्हता. आज न्यायालयाने तिघांना जामिन मंजूर केला. अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी लाचेची मागणी घरत याच्याकडून करण्यात आली होती. 

टॅग्स :Crimeगुन्हाCourtन्यायालयkalyanकल्याण