शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

ज्येष्ठांना टीएमटीत भाडे सवलतीचा प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 6:30 AM

ठाणे परिवहन सेवेमार्फत प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी मागील काही वर्षांत चांगली पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून आता शहरातील ज्येष्ठ नागरिकांना टीएमटीच्या प्रवास भाड्यात सवलत देण्याचा प्रस्ताव शुक्रवारच्या परिवहनच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या प्रस्तावानुसार ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या ऑनलाइनवर अर्ज उपलब्ध होणार असून तो भरून परिवहनच्या कार्यालयात जमा करायचा आहे. त्यानुसार, त्यांना आधारकार्ड दाखवून ओळखपत्र मिळणार असून प्रवास भाड्यात ५0 टक्के सवलत मिळणार आहे.

ठळक मुद्देएचआयव्हीबाधितांना मोफत प्रवास घरबसल्या ऑनलाइन अर्ज उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे परिवहन सेवेमार्फत प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी मागील काही वर्षांत चांगली पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून आता शहरातील ज्येष्ठ नागरिकांना टीएमटीच्या प्रवास भाड्यात सवलत देण्याचा प्रस्ताव शुक्रवारच्या परिवहनच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या प्रस्तावानुसार ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या ऑनलाइनवर अर्ज उपलब्ध होणार असून तो भरून परिवहनच्या कार्यालयात जमा करायचा आहे. त्यानुसार, त्यांना आधारकार्ड दाखवून ओळखपत्र मिळणार असून प्रवास भाड्यात ५0 टक्के सवलत मिळणार आहे.शहरात ५२७५ इतकी ज्येष्ठ नागरिकांची संख्या ग्राह्य धरून परिवहन उपक्रमाला वर्षाकाठी पाच कोटी १0 लाख ३२ हजार ११0 रु पये इतका तोटा अपेक्षित आहे. राज्य परिवहन महामंडळ, बेस्ट उपक्र म आणि नवी मुंबई महापालिका परिवहनमध्ये ६५ वर्षांवरील म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना बस भाड्यात ५0 टक्के सवलत देण्यात येते. त्याच धर्तीवर ठाणे परिवहन उपक्र मामध्ये ही सवलत दिली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करताना ज्येष्ठांकडे आधारकार्डदेखील असावे, अशी मागणी सदस्य प्रकाश पायरे यांनी केली. शिवाय, एचआयव्हीबाधित रुग्णांनादेखील बस भाड्यात १00 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सवलतीसाठी संबंधित रु ग्णांना तपासणी केंद्राने दिलेली पुस्तिका दाखवावी लागणार आहे. महापालिका क्षेत्नात ४८५0 एचआयव्हीबाधित रुग्णांची संख्या असून त्यांना दिल्या जाणार्‍या सवलतीमुळे परिवहनवर वर्षाकाठी ३0 लाख ८४ हजार ६00 रुपये इतका बोजा पडणार आहे. 

टॅग्स :BESTबेस्ट