शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा कारची काच फोडून सुमारे ६० ते ७० लांखाचे दागिने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 15:26 IST

एका कारची भरदिवसा काच फोडून सुमारे ६० ते ७० लांखाचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली

कल्याण- एका कारची भरदिवसा काच फोडून सुमारे ६० ते ७० लांखाचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली. हि घटना कल्याण पूर्वेकडील हॉटेल सरोवरसमोर घडली असून घटनास्थळी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले असून तपास सुरू केला आहे. मात्र भरदिवसा घडलेल्या या जबरी चोरीमुळे कल्याण पूर्वेत खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात राहणारे बांधकाम व्यवसायिक अजय सिंग यांनी दुपारी १.४५ वाजल्याच्या सुमाराला कोळसेवाडी येथील अभ्युदय बँकेच्या लॉकर्समध्ये ठेवलेले प्लास्टीकच्या पिशवीतील दागिने लॉकर्स मधून काढून कारच्या मागील डाव्या सीटवर दागिन्यांची पिशवी ठेवली. त्यानंतर अजय सिंग हे आपल्या घराकडे जातांना त्यांनी कार हॉटेल सरोवर समोर रस्त्याच्या कडेला उभी करून ते तिसाई हाऊस येथील नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या कार्यालयात त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्याच सुमाराला अवघ्या दहा मिनीटांच्या कालवधीत चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडून सुमारे ६० ते ७० लांखाचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. मात्र भरदिवसा काच फोडून लाखोंचे दागिने लंपास करणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे.