शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
3
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
4
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
5
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
6
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
7
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
8
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
9
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
10
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
11
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
12
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
13
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
14
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
15
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
16
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
17
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
18
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
19
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
20
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या

उड्डाणपुलावरील रस्त्याची झाली चक्क एका रात्रीत दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 1:26 AM

बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणा-या महत्त्वाच्या उड्डाणपुलावरील रस्ता पावसामुळे खराब झाला होता. या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी

बदलापूर : बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणा-या महत्त्वाच्या उड्डाणपुलावरील रस्ता पावसामुळे खराब झाला होता. या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी प्रशासनाला देताच एका रात्रीत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. स्वत: नगराध्यक्ष रात्री रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी उपस्थित होते.बदलापूरमधील अनेक रस्ते हे काँक्रिटचे झाल्याने शहरातील खूप कमी रस्ते आता डांबरी राहिले आहेत. या डांबरी रस्त्यांची स्थिती खराब असल्याने त्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार होते. पावसाळा संपताच दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे आदेश नगराध्यक्ष म्हात्रे यांनी दिले होते. त्यानुसार, डांबर प्लांट सुरू होताच बदलापूरमधील सर्वात आधी रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले.उड्डाणपुलावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आधी घेण्यात आले. या रस्त्याचे काम पालिकेने हाती घेतल्याचे कळताच स्वत: नगराध्यक्ष हे आपल्या कार्यकर्त्यांसह कामाची पाहणी करण्यासाठी रात्री पुलावर गेले होते. कामगारांना कामाचा दर्जा योग्य ठेवण्याचे आणि अधिका-यांना लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. नगराध्यक्ष रात्री काम पाहण्यासाठी आल्याने अधिकाºयांची चांगलीच तारांबळ उडाली.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका