शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

काळसेकर रुग्णालयातील डायलेसीस रुग्णांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 3:40 PM

मुंब्य्रातील काळसेकर रुग्णालय सील करण्यात आल्याने येथे डायलेसीसाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होणार होते. मात्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महापालिकेबरोबर चर्चा करुन या रुग्णांचा प्रश्न मार्गी लावला आहे.

ठाणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक अंतर हा एकमेव उपाय असून सर्वत्र याची अंमलबजावणी करण्यात येत आहे, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने काही रु गणालयात संशयित व कोरोनाबाधीत रु गण सापडल्याने अशी रु गणालये सुरिक्षततेच्या दृष्टीकोनातून बंद करण्यात आली आहे, यामध्ये मुंब्रा येथील काळसेकर रु ग्णालय बंद आहे, त्यामुळे या ठिकाणी डायलेसीस रु ग्णांची गैरसोय होत असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने या डायलेसीस रु गणांची पर्यायी व्यवस्था महापालिकेच्यावतीने करण्याचे आदेश त्यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.                मुंब्रा येथील काळसेकर रु ग्णालयात दररोज ५० हून अधिक रु ग्णांचे डायलेसीस होत होते, मात्र, सद्यस्थीतीत हे रु गणालय बंद असल्यामुळे डायलेसीस होणार की नाही तसेच सध्या कोरोनामुळे देखील रु ग्णांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या रु गणालयात उपचार घेणारे रु ग्ण हे गरीब व गरजू असल्यामुळे त्यांना इतर रु ग्णालयात उपचार घेणे आर्थीकदृष्टया परवडणारे नसल्यामुळे रु गणांमध्ये चिंतेचे वातावरण होते. ही बाब खासदार शिंदे यांना समजताच त्यांनी तातडीने महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, परिमंडळ १ उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त संदीप माळवी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिरु ध्द माळगांवकर, कोविड प्रतिबंधसाठी नेमण्यात आलेले विशेष क्षेत्रीय अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे उपस्थीत होते.                   बैठकीमध्ये मुंब्रा येथील काळसेकर रु गणालयात डायलेसीस उपचार घेत असलेल्या रु ग्णांची गैरसोय होवू नये त्यांची पर्यायी व्यवस्था ठाण्यातील महापालिकेचे वाडिया हॉस्पीटल, कोपरी येथील लखीमचंद फतिमचंद रु गणालय तसेच हाजुरी येथील जितो रु ग्णालय येथे करण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले. याबाबत काळसेकर रु ग्णालयातून डायलेसीससाठी असलेल्या रु ग्णांची यादी मागविण्यात आली असून त्यानुसार दररोज महापालिकेच्या आरोग्य विभागातून या रु गणांशी संपर्क साधून त्यांना डायलेसीस केले जाणार आहे, यासाठी महापालिकेच्यावतीने रु ग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून त्या रु ग्णाला घरापासून थेट रु ग्णालयात नेले जाणार आहे व डायलेसीस नंतर पुन्हा घरी सोडले जाणार असल्याचे नमूद केले. त्यामुळे काळसेकर रु गणालयात सध्या उपचार घेत असलेल्या डायलेसीस रु ग्णांनी घाबरु न न जाता महापालिकेने सुरू केलेल्या उपक्र माचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी केले आहे. 

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाShrikant Shindeश्रीकांत शिंदे