शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या दुचाकीच्या अपघातात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 19:11 IST

Accident : ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने हा ट्रक थेट रस्त्यावरील दुभाजकाला धडक

ठळक मुद्देभागवत हे मूळचे अंबरनाथच्या मोरवली गावचे रहिवासी असून ते सध्या बदलापुरात कात्रप परिसरात राहत होते.

अंबरनाथ: अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा एका विचित्र अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुपारी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.   

अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी चंद्रकांत भागवत हे बदलापूरहुन अंबरनाथच्या दिशेने येत असताना अंबरनाथ एमआयडिसी रोडवरील वैभव हॉटेल चौकात एका भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली.  ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने हा ट्रक थेट रस्त्यावरील दुभाजकाला धडक देत थेट भागवत यांच्या दुचाकीवर आली. भागवत यांच्या दुचाकीबरोबरच या ट्रकने एक चार चाकी गाडीलाही धडक दिली.  या अपघातात भागवत यांचा जागीच मृत्यू झाला तर चारचाकी गाडी मधील चालकाला किरकोळ दुखापत झाली. भागवत हे मूळचे अंबरनाथच्या मोरवली गावचे रहिवासी असून ते सध्या बदलापुरात कात्रप परिसरात राहत होते. याच रस्त्याने त्यांचा नियमित प्रवास देखील सुरू होता.मात्र आजच्या अपघातामुळे त्यांना आपला जीव गमवावे लागले आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूambernathअंबरनाथ