शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण; पत्रकार परिषदेत आव्हाडांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:59 IST

...ही बाब  कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी त्याला पकडले आणि त्यानंतर आव्हाड यांनी चौकशी करताच, तो ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेचा कर्मचारी असल्याचे उघड झाले. 

ठाणे : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची शुक्रवारी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद सुरू असताना, पत्रकारांच्या गराड्यात शिरून एकजण मोबाइलमध्ये परिषदेसह उपस्थितांचे चित्रीकरण करू लागला. ही बाब  कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी त्याला पकडले आणि त्यानंतर आव्हाड यांनी चौकशी करताच, तो ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेचा कर्मचारी असल्याचे उघड झाले. 

पोलिसांकडून आपल्या घरावर लक्ष ठेवले जात असल्याचा आरोप संतापलेल्या आव्हाडांनी केला आव्हाड यांच्या निवासस्थानी शुक्रवारी पत्रकार परिषद सुरू असताना माध्यमांचे प्रतिनिधी परिषदेचे चित्रीकरण करीत होते. दरम्यान, एका व्यक्तीने मोबाइलमधून पत्रकार परिषदेसह तिथे उपस्थितांच्या चित्रीकरणास सुरुवात केली. 

आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना त्याचा संशय आल्याने त्यांनी त्या व्यक्तीला बाजूला करीत त्यांच्याकडे विचारणा सुरू केली.  त्या व्यक्तीने ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेतील वर्तकनगर विभागाचा कर्मचारी असल्याची माहिती दिली. घरात शिरून चित्रीकरण करण्याची परवानगी कोणी दिली, अशी विचारणा आव्हाड यांनी करताच, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार चित्रीकरण केल्याची कबुली त्याने दिली. जोपर्यंत अशी चित्रीकरणाची सूचना देणारा अधिकारी येत नाही,  तोपर्यंत त्या कर्मचाऱ्याला तिथेच थांबवून ठेवण्याची भूमिका आव्हाड यांनी घेतली.

आमच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा कराडवर लक्ष ठेवले असते तर, तो आधी पकडला गेला असता. माझ्या घरात चित्रीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबित करून हात वर केले असते. त्या कर्मचाऱ्याच्या नोकरीवर गदा येऊ नये म्हणून त्याला सोडून दिले. - आ. जितेंद्र आव्हाड, ठाणे. 

राजकीय पत्रकार परिषद असल्याने या कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी चित्रीकरण केले. राजकीय घडामाेडी नाेंदविणे, माहिती घेणे या कामासाठी ताे तिकडे गेला हाेता. ताे त्याच्या कामाचा एक भाग हाेता. त्याला तसे करण्यास सांगितले नव्हते.- पाेलिस अधिकारी, विशेष शाखा, ठाणे.

सरपंच संताेष देशमुख यांची इलेक्शन फंडासाठी हत्या- बीडचे सरपंच संताेष देशमुख यांची हत्या इलेक्शन फंडासाठी झाल्याचा खळबळजनक आराेप शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.- ठाण्यातही पर्यावरण तसेच आवश्यक परवानगी मिळण्याआधीच ठाणे खाडी किनारी मार्गाचे कंत्राट कसे दिले, असा प्रश्न उपस्थित करीत निवडणूक निधीसाठी परवानगी आधी प्रकल्पाचे कंत्राट दिल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिस