शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दिवगंत अभिनेत्री नुतन यांच्या मुंबईतील बंगल्याचा काही भाग कोसळला

By कुमार बडदे | Updated: June 27, 2023 21:15 IST

या बंगल्याच्या जीर्ण झालेल्या सज्जाचा मोठा भाग पडल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली

कुमार बडदे, मुंब्रा 

मुंब्रा - दिवगंत सिने अभिनेत्री नुतन बहल यांच्या बंगल्याचा काही भाग मंगळवारी संध्याकाळी पडला. मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावरील पारसिक बोगद्याच्या वर (रेतीबंदर सर्कल जवळ) असलेला हा बंगला पुरातन असून,सिने रसिकांच्या तसेच सर्वसामान्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला हा बंगला सध्या पडीक आहे.

या बंगल्याच्या जीर्ण झालेल्या सज्जाचा मोठा भाग पडल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली. याबाबतची माहिती मिळताच जवाहरबाग अग्निशमन केंद्राचे जवान एक रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी पोहचले. बंगला आणि पडलेल्या भागाची पहाणी करुन पुढील कार्यवाही करण्या बाबत कळवा येथील सार्वजनिक बाधकाम विभागाला कळवण्यात आले आहे. सज्जाचा भाग पडला त्यावेळी तेथे कुणीही नव्हते.यामुळे सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही, अशी माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली.

टॅग्स :MumbaiमुंबईNutanनुतनbollywoodबॉलिवूडRainपाऊस