भिवंडी शहरातील उड्डाणपूल हे अवजड वाहतुकीस बंद असल्याने फक्त दुचाकी व हलक्या कार सारख्या वाहनांना या उड्डाणपुला वर वाहतुकीस परवानगी असून टेम्पो व अवजड वाहनांना या उड्डाणपुलावर बंदी आहे . ...
Accident : राष्ट्रीय महामार्ग असलेल्या मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे ते गोंदे (इगतपुरी) या किलोमीटरदरम्यांची दुरुस्ती देखभालचा ठेका महामार्ग प्राधिकरणने पिक इन्फ्रासह अन्य एका कंपनीस दिला आहे. ...
शिधावाटप विभागाकडून अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात एक किलो साखर वाटप केली जात आहे, पण मोजताना काटा मारला जात असल्यामुळे लाभार्थ्यास ती कमी मिळते, अशा तक्रारी वाढत आहेत ...
Crime News: काशीमीरा भागातील भाजपा नगरसेवकाचे वडील व भाजपाचे कार्यकर्ते असलेल्या केसरीनाथ म्हात्रे याने त्याच्या मालकीची नसताना देखील पूर्वीची गावठाणची जमीन तब्बल चार जणांना विकून ३ कोटी ४२ लाखांना चुना लावल्या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी अटक केली आहे ...
मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू करण्याचा मंजूर प्रस्ताव खंडित करण्यासाठी आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र राज्य शासनाने प्रस्ताव खंडित केला नसल्याची माहिती महापौर लिलाबाई अशान यांनी देऊन अभय योजनेचे संकेत दिले. ...