Dombivli Nagari Bank server hacked : याप्रकरणी बँकेचे संगणक प्रमुख निरंजन राईलकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. ...
भिवंडी तालुक्यातील शेलार ग्राम पंचायतीने गावच्या सुरक्षेसाठी व वाढत्या चोरीच्या घटनांना आळा बसण्यासाठी ग्राम पंचायतीच्या वतीने रात्र गस्त पथकाची स्थापना केली आहे. ...
Accident Case :मुंबई सोयाबीन घेऊन जाणारा कंटेनर कसारा घाटातून जात असताना रेल्वे हिवाळा ब्रिज पॉईंटच्या अगोदर असलेल्या वळणावर कटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व कंटेनर थेट खोल दरीत कोसळला. ...
केंद्राच्या वतीने विविध ठिकाणच्या पोस्ट ऑफीसमध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्यानुसार २७५ उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. परंतु यामध्ये एकाही मराठी मुलाचा उल्लेख नसल्याने त्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. ...