लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंबरनाथच्या एमपीएससी, यूपीएससी ट्रेनिंग सेंटरमध्ये पालिका कर्मचाऱ्यांची दारू पार्टी; 20 दिवसांनी व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Alcohol party of municipal employees at MPSC, UPSC Training Center, Ambernath video Viral | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथच्या एमपीएससी ट्रेनिंग सेंटरमध्ये पालिका कर्मचाऱ्यांची दारू पार्टी; 20 दिवसांनी Video व्हायरल

हा सर्व प्रकार 28 फेब्रुवारी रोजी घडला असून त्याची व्हिडिओ क्लिप पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना आणि आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र पंधरा दिवस उलटल्यानंतर देखील या कर्मचार्‍यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. ...

पतीशी अनैतिक संबंधामुळे पत्नीकडून महिलेची हत्या; नव्या घरातच घडली घटना - Marathi News | Wife murdered by wife over immoral relationship with husband; The incident happened in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पतीशी अनैतिक संबंधामुळे पत्नीकडून महिलेची हत्या; नव्या घरातच घडली घटना

लोकमान्यनगर भागात मनीषा ही तिच्या तीन मुलांसोबत वास्तव्यास होती. ...

अकरा वर्षांच्या मुलीसह वडिलांची आत्महत्या; पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी झाली हाेती शिक्षा - Marathi News | Father commits suicide with 11-year-old daughter; Punishment for wife's suicide | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अकरा वर्षांच्या मुलीसह वडिलांची आत्महत्या; पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी झाली हाेती शिक्षा

विकासवर त्याची पत्नी मोनाली हिच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा आरोप होता. ...

बापलेकीच्या आत्महत्येने आसनगांव हळहळलं, नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज - Marathi News | Father and daughter had suicide in asangaon, presumably due to depression | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापलेकीच्या आत्महत्येने आसनगांव हळहळलं, नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज

Suicide Case : या घटनेमुळे आसनगांव परिसरासह पूर्ण शहापुर तालुक्यातुन हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

उकळते तूप ओतून पतीच्या महिलेची हत्या, पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीने केले कृत्य - Marathi News | Shocking! lover murdered by wife on suspicion of having immoral relationship with husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उकळते तूप ओतून पतीच्या महिलेची हत्या, पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीने केले कृत्य

Immoral Relationship : दोन महिन्यांनी प्रकार उघडकीस: वर्तकनगर पोलीस ठाण्यात आईची तक्रार ...

मीरा भाईंदर महापालिकेत पदोन्नतीसाठी कर्मचारी अधिकारी यांची मोर्चेबांधणी  - Marathi News | Formation of staff officers for promotion in Mira Bhayander Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेत पदोन्नतीसाठी कर्मचारी अधिकारी यांची मोर्चेबांधणी 

मीरा भाईंदर महापालिकेत सध्या पदोन्नती साठी सध्या अधिकारी - कर्मचारी यांनी मोर्चेबांधणी चालवली आहे. ...

मीरा भाईंदरच्या विकास कामांसाठी राज्य शासनाकडून मोठ्या निधीचा बूस्टर डोस!  - Marathi News | Booster dose of huge funds from state government for development works of Mira Bhayander! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरच्या विकास कामांसाठी राज्य शासनाकडून मोठ्या निधीचा बूस्टर डोस! 

मीरा भाईंदर शहरास सूर्याचे पाणी मिळणे सुरु होण्याआधी अंतर्गत जलवाहिन्यांच्या वितरण व्यवस्थेचे जाळे आवश्यक असून राज्य शासनाने त्यासाठी ४७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ...

उल्हासनगर महापालिकेच्या ११६९.५० कोटीच्या अंदाजपत्रकाला महासभेची मंजुरी, कोणतीही करवाढ नसलेले अंदाजपत्रक - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporations budget of Rs 1169 50 crore budget without any tax increase | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेच्या ११६९.५० कोटीच्या अंदाजपत्रकाला महासभेची मंजुरी

आयुक्तांनी स्थायी समिती सभापतीला सादर केलेल्या अंदाजपत्रका पेक्षा दुपट्ट ११६९.५० कोटीच्या अंदाजपत्रकाला बुधवारी महासभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. ...

धक्कादायक! चक्क बँकेचाच सर्व्हर केला हॅक, हॅकर्सने गायब केले 1.5 कोटी - Marathi News | Shocking! 1.5 crore missing after hacking of dombivali bank server, cyber police investigation underway | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धक्कादायक! चक्क बँकेचाच सर्व्हर केला हॅक, हॅकर्सने गायब केले 1.5 कोटी

डोंबिवलीतील प्रसिद्ध डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा सर्व्हर हॅक करून एक कोटी 51 लाख रुपयांची फसवणूक एका अज्ञात इसमाने केली आहे. ...