लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाढदिवसाचं सेलिब्रेशन ठरलं जीवघेणं; मित्रांच्या अतिउत्साहामुळे युवक जळाला - Marathi News | Birthday celebration is life threatening; The youth got burnt due to overzealousness of friends | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाढदिवसाचं सेलिब्रेशन ठरलं जीवघेणं; मित्रांच्या अतिउत्साहामुळे युवक जळाला

राहुलने केक कापताच त्याच्या मित्रांनी जळती मेणबत्ती तोंडाजवळ धरली. यानंतर, आधी अंडी डोक्यावर फेकली गेली ...

सेंच्युरी रेयॉन कंपनीत कामगाराचा डीझॉलवरमध्ये पडून मृत्यू  - Marathi News | Century Rayon worker dies after falling into disolver | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेंच्युरी रेयॉन कंपनीत कामगाराचा डीझॉलवरमध्ये पडून मृत्यू 

Century Rayon worker dies : याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केल्याने, कामगारांसह नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. ...

देशातील मच्छीमारांना जमीन व सागरतळावर हक्क द्यावा; नॅशनल फिश वर्कर्स फोरमची केंद्राकडे मागणी - Marathi News | land fishermen of the country should be given rights over the land and sea level demand of national fish workers forum to center | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देशातील मच्छीमारांना जमीन व सागरतळावर हक्क द्यावा; नॅशनल फिश वर्कर्स फोरमची केंद्राकडे मागणी

देशाच्या सागरी किनारपट्टी वरील मच्छीमारां मध्ये न्याय हक्काच्या जनजागृतीसाठी ३ मे पासून पश्चिम बंगाल ते गुजरात अशी सागरयात्रा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. ...

उल्हासनगरात ओमी कलानीची पलटण म्हणजे गुन्हेगारी…; भाजपचा आरोप - Marathi News | bjp alleged omie kalani over crime in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ओमी कलानीची पलटण म्हणजे गुन्हेगारी…; भाजपचा आरोप

कलानी विरुद्ध भाजप असा सामना शहरात रंगला आहे. ...

“विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती”; मनसेतील मुस्लिम पदाधिकऱ्याची फेसबुकवर पोस्ट चर्चेत - Marathi News | mns muslim office bearers post on facebook goes viral after raj thackeray uttar sabha in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती”; मनसेतील मुस्लिम पदाधिकऱ्याची फेसबुकवर पोस्ट चर्चेत

राज ठाकरे यांच्या सभेनंतर मनसे विभाग प्रमुख बादशहा शेख यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने, मुस्लिम पदाधिकाऱ्यात हलचल निर्माण झाली आहे. ...

राष्ट्रवादी ही एक सर्कस अन् जितेंद आव्हाड त्यातील जोकर; मनसेचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | NCP is a circus and Jitend Awhad is a joker; Strong attack by MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी ही एक सर्कस अन् जितेंद आव्हाड त्यातील जोकर; मनसेचा जोरदार हल्लाबोल

मुंब्र्यात आतापर्यंत सापडलेल्या अतिरेक्यांची कुंडलीच वाचून दाखवली. त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे आतातरी राजकारण सोडणार का? असा सवाल मनसेने केला आहे. ...

अजून किती वर्षे आम्हाला तुम्ही बाहेर ठेवणार, श्रीगौरी सावंत यांनी उपस्थित केला प्रश्न - Marathi News | How many more years will you keep us out, the question posed by Shrigauri Sawant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अजून किती वर्षे आम्हाला तुम्ही बाहेर ठेवणार, श्रीगौरी सावंत यांनी उपस्थित केला प्रश्न

Thane News: तृतियपंथी समाजाकडे टाळ्या वाजवण्याच्या पलीकडे एक माणूस आपण पाहिले पाहिजे. आम्हाला रोजगार नाहीतर आम्ही भीक मागणार नाही का असा सवालही त्यांनी यावेळी केला. ...

"राज ठाकरेंची उत्तरसभा नव्हे तर उत्तरपूजा होती; उत्तरपूजेनंतर विसर्जन होते" जितेंद्र आव्हाड यांची बोचरी टीका - Marathi News | "It was not Raj Thackeray's Uttar Sabha but Uttar Puja; Immersion takes place after Uttar Puja '' Jitendra Awhad's harsh criticism | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :''राज ठाकरेंची उत्तरसभा नव्हे तर उत्तरपूजा होती; उत्तरपूजेनंतर...'', आव्हाड यांची बोचरी टीका

Jitendra Awhad News: राज ठाकरे यांनी मंगळवारच्या सभेत ना. डॉ. आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली होती. त्या टीकेचा ना. आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखले देत समाचार घेतला. ...

Raj Thackeray: भर सभेत तलवार दाखवणं राज ठाकरेंना भोवलं, ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | a case will be registered against MNS chief Raj Thackeray under Arms Act in connection with an event in Thane where he raised a sword | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भर सभेत तलवार दाखवणं राज ठाकरेंना भोवलं, ठाण्यात गुन्हा दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात आता ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होणार आहे. ठाण्यात झालेल्या सभेवेळी राज ठाकरे यांनी तलवार दाखवली होती. ...