उल्हासनगर कॅम्प नं-२ हनुमाननगरमध्ये राहणार कांचनसिंग पासी या मृत मुलाच्या शेजारी राहत होता. ...
मुलीला लहान बाळ असून पोलिसांनी आरोपीवर बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...
१ मे रोजी सकाळी १० वा. होणार आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन ...
देशात महागाईचा आगडोंब उडाला असून नागरिकांत याबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्ष पुढे आल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी दिली. ...
उल्हासनगरात पानटपरी, दुकाने आदी ठिकाणी आरोग्यास घातक असलेल्या गुटख्याची सर्रासपणे विक्री होते. ...
Suresh Pujari : आता २९ एप्रिलपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...
चंद्रकांत मोदी मीरारोडमधून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून पूर्वी निवडून आले होते. ...
School Bus incident : बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढून सुखरूप काढून दुसऱ्या बसने घरी पाठवण्यात आले. ...
एवढ्या किंमतीत महापालिकेचे स्वतःचे एक नवे रुग्णालय उभे राहिले असते, अशी टिका होत आहे. ...
उल्हासनगरातून दररोज ३६० मॅट्रिक टॅन कचरा निघत असून त्याचे वर्गीकरण न करता थेट कचरा वाहणाऱ्या गाड्याच्या माध्यमातून थेट डम्पिंग ग्राऊंड मध्ये टाकला जातो. ...