यंदा १ लाख १७ हजार १८३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी १ लाख १३ हजार ८२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ...
बापाच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य करत एक हसरा खेळता जीव घेतानाच त्याने व त्याच्या पत्नीने स्वतःचे कुटुंबच उद्ध्वस्त केले. ...
मागील अडीच वर्षे कोरोनामुळे हाहाकार माजला होता. कोरोनामुळे अनेकांचे प्राण हिरावले गेले. मात्र, ठाणे शहरात या कालावधीत कोरोनामुळे २ हजार १३१ जणांचा मृत्यू झाला. ...
पोलिसांकडून आपला ऐवज सुखरुप परत मिळाल्याबद्दल या फिर्यादींनी समाधान व्यक्त केले आहे. ...
मुंब्रा येथील २४ वर्षीय विवाहितेशी रफीकची ओळख झाली होती. तिच्या नात्यातील एक मुलगी लग्नासाठी पाहण्याच्या बहाण्याने तो तिच्याकडे आला होता. ...
Murder and Suicide : पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हत्येच्या अनुषंगाने करावा अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. ...
शहराच्या पहिल्या नाट्यगृहाचे काम पूर्ण, तळ अधिक ४ मजल्याच्या इमारतीत १ हजार आसनी व ३०० आसनी अशी २ नाट्यगृह आहेत ...
Murder Case : चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगारवाल्यालाही बेडया ...
Ketaki Chitale : ठाणे सत्र न्यायालयानं केतकीला जामीन केला मंजूर ...
कोरोनाची चौथी लाट उंबरठय़ावर असतांना मागील काही दिवसापासून ठाण्यात कोरोनाच्या नव्या रुग्णात वाढ होतांना दिसत आहे. ...