Eknath Shinde: यापूर्वी बंड केलेल्या नेत्यांचा पूर्वानुभव लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनाप्रमुख आनंद दिघे यांचे कार्ड खेळण्याचे ठरवलेले दिसत आहे. दिघे यांचा शिंदे यांच्याशी जोडलेला वारसा ठाकरे हेही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीत, ह ...
Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर ठाणे महापालिकेवर प्रथमच भाजपचे कमळ फुलेल. मात्र, शिंदे यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवली तर सत्तेच्या छोट्या वाट्यावर समाधान मानावे लागेल, असे भाजपचे माजी नगरसेवक खासगीत बोलत आहेत. ...
Eknath Shinde: युतीच्या काळात दोन विधानसभा, तीन लोकसभा आणि तेवढ्याच महापालिका निवडणुका एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण हे दोघे सोमवारी (दि. २०) रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत. ...
Bhiwandi News: दोन चेंडूंत चार धावा आवश्यक असताना खेळपट्टीवर उभ्या असलेल्या संजय गोविंद ठाकरे या क्रिकेटपटूने उत्तुंग षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मात्र, विजयाचा आनंद साजरा करीत असतानाच या क्रिकेटपटूवर काळाने झडप घातली. ...
Crime News: शहापूर तालुक्यातील किन्हवली-डोळखांब पोलीस ठाणे हद्दीतील रुमालपाडा येथे झालेल्या हत्येचा उलगडा करण्यात पाेलिसांना यश आले आहे. चाेरी उघड हाेऊ नये, यासाठी चुलत भावानेच ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. ...