आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. शिवसेनेत आले त्यावेळी एकनाथ शिंदे अवघ्या २० वर्षांचे होते ...
ठाण्यात शिंदे यांना समर्थन देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. केवळ माजी नगरसेवकच नव्हे तर वेगवेगळ्या विभागातील पदाधिकारी शिंदे यांच्या मागे उभे राहत आहेत. ...
शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाचे ठाण्यात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे यांना मानणारा गट आम्ही शिवसेनेत असून शिवसैनिक असल्याचे सांगत आहेत. शिंदे समर्थकांनी शहरभर बॅनर, पोस्टर लावून त्यांचे समर्थन केले. ...
शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर ठाण्यातही त्याचे पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे. शिंदे यांना मानणारा गट देखील आम्हीच शिवसैनिक असल्याचे सांगत शिंदे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. ...
Crime News: मीरारोडच्या जुन्या पेट्रोल पंप लगत असलेल्या गंधर्व ह्या ऑर्केस्ट्रा बार मध्ये ऑर्केस्ट्राच्या आड अश्लील नाच चालत असल्याचे नया नगर पोलिसांच्या धाडीत उघडकीस आले असून बारबालांसह ग्राहक , बार कर्मचारी असे ३२ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला ...
Kalyan Dombivali: कोविड काळात आरोग्य सेवा देणा:या नर्स आणि वॉर्डबॉय यांना पुन्हा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य सेवेत समावून घेण्यात यावे यासाठी आज महापालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले आहे. ...