लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाळासाहेबांना अभिवादन, दिघेंचं स्मरण अन् ठाण्यात जंगी सेलिब्रेशन... असा आहे CM शिंदेंचा आजचा कार्यक्रम! - Marathi News | cm eknath shinde today to visit balasaheb thackeray memorial in dadar and celebration in thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांना अभिवादन, दिघेंचं स्मरण अन् ठाण्यात जंगी सेलिब्रेशन... असा आहे CM शिंदेंचा आजचा दौरा

CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज शिंदे सरकारची बहुमताची अग्निपरीक्षा आहे. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेर ‘मातोश्री’च्या धर्तीवर सुरक्षा - Marathi News | Security on the lines of 'Matoshri' outside the house of Chief Minister Eknath Shinde in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेर ‘मातोश्री’च्या धर्तीवर सुरक्षा

सहपोलीस आयुक्तांनी घेतला आढावा, शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर त्यांना तत्काळ झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली आहे. ...

कोरोना काळात भरती केलेल्या कंत्राटी वॉर्डबॉयवर उपासमारीची वेळ - Marathi News | Time of starvation on contract wardenboys recruited during the Corona period of ulhasnagar munciple coporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोना काळात भरती केलेल्या कंत्राटी वॉर्डबॉयवर उपासमारीची वेळ

देशात व राज्यात कोविडच्या रुग्णांची संख्या वाढल्यावर, महापालिकेने जाहिरात देऊन ३० ते ३५ बार्डबॉय यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले. ...

विजेचा धक्का बसून वॉचमनचा मृत्यू, बिल्डरविरुद्ध कारवाईची मागणी - Marathi News | Watchman dies of electric shock, demands action against builder | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विजेचा धक्का बसून वॉचमनचा मृत्यू, बिल्डरविरुद्ध कारवाईची मागणी

उल्हासनगर भाटिया चौक परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मागील बाजूस एका इमारतीचे काम सुरू आहे ...

एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली, बंगल्याच्या चारही बाजूला पोलीस तैनात - Marathi News | Security has been rise up outside Eknath Shinde's house and police have been deployed on all four sides of the bungalow | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली, बंगल्याच्या चारही बाजूला पोलीस तैनात

Security Outside Eknath Shinde's House :एकनाथ शिंदे निवासस्थानी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ...

Video : साप शिरला आरोपीच्या कोठडीत, पोलीस ठाण्यात माजली खळबळ  - Marathi News | Video: Snake enters accused's cell in ambernath, shivaji nagar police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : साप शिरला आरोपीच्या कोठडीत, पोलीस ठाण्यात माजली खळबळ 

Snake entered into police custody : या सापास जंगलात सोडणार असल्याचे सर्पमित्र गोहिल यांनी सांगितले. ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास सहा वर्षे सश्रम कारावास; ठाणे विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय  - Marathi News | Six years rigorous imprisonment for sexually abusing a minor girl; Thane Special Pokso Court decision | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास सहा वर्षे सश्रम कारावास; ठाणे विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय 

तपास पूर्ण झाल्यानंतर ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याच खटल्याची विशेष (पोस्को) न्यायाधीश व्ही. व्ही. वीरकर यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी झाली. ...

इमारतीच्या बांधकामांना कोट्यवधींचा निधी पुरविण्याचे प्रलोभन दाखवून गंडा - Marathi News | Ganda by showing the temptation to provide crores of funds for the construction of the building | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इमारतीच्या बांधकामांना कोट्यवधींचा निधी पुरविण्याचे प्रलोभन दाखवून गंडा

६० लाखांची फसवणूक : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल ...

शासकीय बंगला म्हणजे साक्षात अन्नपूर्णाच होता; निरोप घेताना जितेंद्र आव्हाड झाले भावूक - Marathi News | Jitendra Awhad became emotional while saying goodbye to the government residence employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासकीय बंगला म्हणजे साक्षात अन्नपूर्णाच होता; निरोप घेताना जितेंद्र आव्हाड झाले भावूक

काल माझ्या शासकीय बंगल्यामधील सर्व कर्मचारी व मंत्रालयातील सर्व कर्मचारी एकत्र आले व त्यांनी मला भावपूर्ण निरोप दिला, असे ... ...