लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, पंढरीच्या वारीसाठी अधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | The Chief Minister Eknath Shinde took stock, instructed the officers for Pandhari Wari | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, पंढरीच्या वारीसाठी अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई तसेच ठाणे परिसरात पावसाचा जोर कायम असून संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी ही बैठक घेतली. ...

कोसळलेलं झाड हटविताना स्ट्रीट लाईटचा खांब पडून शाळकरी मुलगी जखमी - Marathi News | A schoolgirl is injured when a street light pole falls while clearing a fallen tree | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोसळलेलं झाड हटविताना स्ट्रीट लाईटचा खांब पडून शाळकरी मुलगी जखमी

लालचक्की चौकातील धनवंतरी हॉस्पिटल मध्ये मुलीची चौकाशी व प्राथमिक उपचार करू सिटीस्कॅन काढण्यास सांगितले ...

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल बसखाली आली स्कुटी, चालकाचा चिरडून झाला मृत्यू - Marathi News | Scooty fell under a speeding travel bus, the driver was crushed to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल बसखाली आली स्कुटी, चालकाचा चिरडून झाला मृत्यू

Accident Case :याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ट्रॅव्हल चालकांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.  ...

खड्ड्यांवरुन अधिकाऱ्यांची कानउघाडणी, मुख्यमंत्र्यांची ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक - Marathi News | Chief Minister's Eknath Shinde meeting with Thane District Collector of thane for pathole | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खड्ड्यांवरुन अधिकाऱ्यांची कानउघाडणी, मुख्यमंत्र्यांची ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

सरकारी यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू ...

Thane: कामगार हॉस्पिटलचा स्लॅबचा भाग कोसळला; एक जण जखमी - Marathi News | Thane: Slab of Kamgar Hospital collapses; One person was injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कामगार हॉस्पिटलचा स्लॅबचा भाग कोसळला; एक जण जखमी

Thane News: वागळे इस्टेट येथील कामगार हॉस्पिटलच्या तिसऱ्या माळ्यावरील टेरेस च्या सुरक्षारक्षक भिंतीचा स्लॅबचा भाग कोसळल्याची घटना बुधवारी दुपारी १ वाजून १० मिनिटांच्या सुमारास घडली. ...

मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; १० मिनिटांचे अंतर पार करण्यासठी लागतोय पाऊण तास - Marathi News | Traffic jam on Mumbai-Nashik highway; It takes almost one hour to cover a distance of 10 minutes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; १० मिनिटांचे अंतर पार करण्यासठी लागतोय पाऊण तास

साकेत पूल ते कोपरी चेकनाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली. यामुळे अवघे १० मिनीटांचे अंतर पार करण्यासठी वाहन चालकांना तब्बल पाऊण तास लागत आहे. ...

महिलेने चुकीच्या खात्यावर पाठवले ७ लाख रुपये; समोरच्याला वाटलं लॉटरी लागली, अन्... - Marathi News | A woman in Mumbai accidentally sent Rs 7 lakh to the wrong account | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलेने चुकीच्या खात्यावर तब्बल ७ लाख पाठवल्याने उडाली खळबळ

३० जून रोजी महिलेने वसई विरार पोलिसांच्या सायबर विभागाकडून यासंदर्भात मदत मागितली. ...

घोडबंदर संक्रमण शिबीर परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई, १४ अनधिकृत खोल्यांवर चालला जेसीबी - Marathi News | Action on encroachments in Ghodbunder transit camp area, JCB raided over the 14 unauthorized rooms | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर संक्रमण शिबीर परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई, १४ अनधिकृत खोल्यांवर चालला जेसीबी

संक्रमण शिबिराअंतर्गत बांधण्यात आलेल्या एकूण १४ अनधिकृत खोल्या जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आल्या.  ...

लिफ्टच्या खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू; डोंबिवलीतील हृदयद्रावक घटना - Marathi News | Child dies after drowning in elevator pit; Heartbreaking incident in Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लिफ्टच्या खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू; डोंबिवलीतील हृदयद्रावक घटना

बांधकाम सुरु असलेल्या इमारतींच्या ठिकाणी सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना आखल्या जात नसल्याने अशा घटना घडतात. ...