Traffic Jam In Thane: ठाणे शहरात शुक्रवारी पहाटेपासून वाहतूक कोंडीचा अभूतपूर्व असा खेळखंडोबा झाला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मुंबई -नाशिक महामार्गवर वाहनांनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ...
Shiv Sena: गेल्या दोन दिवसांत ठाणे आणि नवी मुंबईतील शिवसेनेच्या माजी एकनाथ शिंदेंची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर आता कल्याण डोंबिवलीमधील तब्बल ५५ माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ...
Pratap Sarnaik : डोंबिवलीचा रिक्षावाला प्रताप सरनाईक आमदार आहे आणि ठाण्याचा रिक्षावाला एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री आहे. रिक्षावाल्यांना चांगले दिवस आल्याचे आम्हाला वाटत आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ...
ठाणे महापालिका समोर एकनाथ शिंदे समर्थक रिक्षावाले एकत्र जमले होते. खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासमेवत येथून रिक्षाचालकांची रॅली काढण्यात आली. ...
या पडलेल्या केबलमुळे तीन घरांमधील इलेक्ट्रिक मीटर आणि स्विचबोर्डमध्ये शॉर्टसर्किट झाले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. तसेच तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. ...