लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
मीरा-भाईंदर महापालिका ३० इलेक्ट्रिक बस खरेदी करणार; पर्यटनासाठी १ बस घेणार - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation to purchase 30 electric buses; Will take 1 bus for tourism | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर महापालिका ३० इलेक्ट्रिक बस खरेदी करणार; पर्यटनासाठी १ बस घेणार

आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरातील पर्यटन स्थळांना चालना देण्यासाठी पर्यटन बस सुरु करण्याची संकल्पना जाहीर केली होती. ...

कोपरी प्रभाग समिती इमारतीच्या बाहेरील भागाचा एलीव्हेशन पिंथ कोसळला, जीवितहानी नाही - Marathi News | Kopari ward committee building's outside Elevation pint collapse, no casualties | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोपरी प्रभाग समिती इमारतीच्या बाहेरील भागाचा एलीव्हेशन पिंथ कोसळला, जीवितहानी नाही

या घटनेनंतर संपूर्ण इमारत खाली करण्यात आली होती. तसेच धोकादायक भाग पाडण्यचे काम पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले होते. ...

'अशोका'वरील निर्बंधामुळे पर्यटनावर फेरले पाणी - Marathi News | tourism stopped on Ashoka waterfall due to Restrictions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'अशोका'वरील निर्बंधामुळे पर्यटनावर फेरले पाणी

जिल्हाधीकारी यांनी मनाई आदेश जारी केले आहेत, त्यामूळ येथील गावकरी आता चिंतेत पडले आहेत. कारण मनाई आदेशामुळं येथील पर्यटन ठप्प झाले आहे. ...

सिंधी समाजाचे एकमेव आमदार कुमार आयलानी यांना मंत्रीपद द्या; पुरस्वानी यांची मागणी - Marathi News | Give the ministerial post to Kumar Ailani, the only MLA of the Sindhi community; Demand of Puraswani | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सिंधी समाजाचे एकमेव आमदार कुमार आयलानी यांना मंत्रीपद द्या; पुरस्वानी यांची मागणी

आयलानी हे सिंधी समाजाचे एकमेव आमदार असल्याने त्यांना मंत्रीपद देण्याची मागणी राज्यातील सत्ता बदल होताच होत आहे. ...

ठाणे जिल्हाचें प्रतिपंढरपूर असणाऱ्या उल्हासनगर शहाड बिर्ला विठ्ठल मंदिरात कपिल पाटील यांच्या हस्ते पूजा - Marathi News | Worship at the hands of Union Minister Kapil Patil at Ulhasnagar Shahad Birla Vitthal Temple, Pratipandharpur, Thane District | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हाचें प्रतिपंढरपूर असणाऱ्या उल्हासनगर शहाड बिर्ला विठ्ठल मंदिरात कपिल पाटील यांच्या हस्ते पूजा

उल्हासनगर कॅम्प नं-१ येथील उल्हास नदी किनारी बिर्ला ग्रुपनी सेच्युरी रेयॉन कंपनी उभी केल्यानंतर, स्थानिक नागरिक व कंपनीतील कामगारांसाठी उंच टेकडीवर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बांधले. ...

कल्याणमध्ये शिवसेनेचा घंटानाद; ...म्हणून १९८६ पासून सुरू आहे हे आदोलन - Marathi News | Shiv Sena's bell ringing in Kalyan; this movement has been going on since 1986 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये शिवसेनेचा घंटानाद; ...म्हणून १९८६ पासून सुरू आहे हे आदोलन

दुर्गाडी किल्ल्यावर ईद नमाज पठनाच्या वेळी घातलेली बंदी झुगारण्यासाठी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आणि नेते आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन १९८६ ला सुरू झाले. ...

ठाणे : मंत्रिपदाकरिता जिल्ह्यात रस्सीखेच, पालकमंत्रिपदावर भाजप करणार दावा? - Marathi News | Thane BJP will claim for the post of Guardian Minister in the district ganesh naik ravindra chavan balaji kinikar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मंत्रिपदाकरिता जिल्ह्यात रस्सीखेच, पालकमंत्रिपदावर भाजप करणार दावा?

पालकत्व डोंबिवली की नवी मुंबईकडे? ...

मित्रांसोबत पोहायला गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला घरी - Marathi News | kalwa thane parsik hill boy drown into Well went with his friends | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मित्रांसोबत पोहायला गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला घरी

कारगिल डोंगरावरील विहिरीत बुडून १७ वर्षीय युवकाचा मृत्यू ...

ठाणे : वाहतूककोंडी फुटेना, अडथळ्यांचा फेरा सुटेना - Marathi News | Thane Traffic congestion has not erupted huge traffic jam at thane nashik highway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूककोंडी फुटेना, अडथळ्यांचा फेरा सुटेना

खड्डे बुजविल्याच्या दाव्यानंतरही समस्या कायम... ...