लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
तानसा, मोडक सागर धरण भरण्याच्या तयारीत; धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Tansa, preparing to fill Modak Sagar Dam; Warning to the villages under the dam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तानसा, मोडक सागर धरण भरण्याच्या तयारीत; धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा

जिल्ह्याच्या हद्दीत बृहन्मुंबई महानगरपालिकेची तानसा व मोडक सागरही धरणे आहेत. ...

Eknath Shinde: 'CM साहेब भिवंडी अख्खी खड्ड्यातय', ठाण्यातील बस ड्रायव्हरचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Eknath Shinde: 'CM Saheb Bhiwandi Akhi Khaddatay in pathole', video of Thane bus driver goes viral | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'CM साहेब भिवंडी अख्खी खड्ड्यातय', ठाण्यातील बस ड्रायव्हरचा व्हिडिओ व्हायरल

भिवंडीतून कल्याणला जात असलेल्या बस ड्रायव्हरने बस चालवताना हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. ...

Jitendra Awhad: मंत्रीपद जाताच आव्हाड रस्त्यावर, बायपासवरील खड्डे अन् सळया पाहून संतापले - Marathi News | Jitendra Awhad: As soon as he left the ministry, Jitendra Awhad got angry on the road, seeing the sticks on the bypass road of mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मंत्रीपद जाताच आव्हाड रस्त्यावर, बायपासवरील खड्डे अन् सळया पाहून संतापले

Jitendra Awhad: राज्यातील विविध महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचा ठेका दिला ...

डॉक्टरच्या घरावर दरोडा; तब्बल एक कोटीचे सोनं, हिरे केले लंपास - Marathi News | Robbery at doctor's house; Looted one crore gold and diamonds | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टरच्या घरावर दरोडा; तब्बल एक कोटीचे सोनं, हिरे केले लंपास

Dacoity Case : अंबरनाथच्या कानसई परिसरात डॉक्टर हरीश आणि उषा लापसिया यांचे उषा नर्सिंग होम नावाचे हॉस्पिटल आहे. ...

ठाण्यातील राबोडी परिसरात घराचा काही भाग कोसळला; सुदैवाने कुठलीही दुखापत नाही - Marathi News | Part of a house collapsed in Rabodi area of Thane; no injuries | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील राबोडी परिसरात घराचा काही भाग कोसळला; सुदैवाने कुठलीही दुखापत नाही

घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरातील व्यक्तींना सुखरूप बाहेर काढले. ...

सुदैव! साकेत पुलावरून खाडीत पडलेला तरुणाचे अग्निशमन दलाने प्राण वाचविले - Marathi News | Good luck! The fire brigade rescued the youth who fell into the creek from Saket bridge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुदैव! साकेत पुलावरून खाडीत पडलेला तरुणाचे अग्निशमन दलाने प्राण वाचविले

Drowning Case : पावसाची संततधार सुरू असतानाही दोन तास शोध मोहीम राबवत त्याला बोटीच्या साह्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. फरदीन खान हा  राबोडी , क्रांतीनगर येथील रहिवासी आहे. ...

रस्त्यावरील पाण्याचा अंदाज चुकल्याने कार तलावत बुडाली; चालक थोडक्यात बचावला - Marathi News | The car sank in the lake at Thane The driver briefly escaped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्त्यावरील पाण्याचा अंदाज चुकल्याने कार तलावत बुडाली; चालक थोडक्यात बचावला

ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेत सोमवारी रात्री फोन आला, साहेब दिवा, खर्डीगावच्या फडके पाडा कार बुडाली आहे ...

बाळासाहेबांचा बॅनरवरील फोटो फाडल्याचा ठपका; पालघर जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी - Marathi News | Shivsena Uddhav thackeray order to Expulsion of Palghar district chief Rajesh Shah | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बाळासाहेबांचा बॅनरवरील फोटो फाडल्याचा ठपका; पालघर जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी

पालघर आणि ठाणे येथील कुठल्याही निर्णयात मुंबईमधील शिवसेना नेत्यांचा हस्तक्षेप एकनाथ शिंदे खपवून घेत नसल्याने राजेश शहा वरील हकालपट्टीची कारवाई होत नव्हती.  ...

आ.रवींद्र फाटकांची शिवसेनेतून हकालपट्टी; आनंद दिघेंच्या समर्थकांना दिली जबाबदारी - Marathi News | Eknath Shinde Rebel: Expulsion of MLA Ravindra Phatak from Shiv Sena by Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आ.रवींद्र फाटकांची शिवसेनेतून हकालपट्टी; आनंद दिघेंच्या समर्थकांना दिली जबाबदारी

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे, पालघर जिल्ह्यात पक्षबांधणीसाठी नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. ...