लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
Eknath Shinde: उल्हानगरच्या 15 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, नाशिक, जळगावचेही शिवसैनिक भेटले - Marathi News | 15 nagarsevak from Ulhanagar joined Eknath Shinde group, Shiv Sainiks from Nashik and Jalgaon also met | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उल्हानगरच्या 15 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, नाशिक, जळगावचेही शिवसैनिक भेटले

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या भूमिकेला पाठींबाही दिला आहे. ...

Fraud Case : विजबिल थकले सांगून महिलेला ९० हजारांना फसवले  - Marathi News | Fraud Case:cheated woman out of Rs 90,000 by saying electric bill unpaid | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विजबिल थकले सांगून महिलेला ९० हजारांना फसवले 

Fraud Case : भाईंदरच्या एका महिलेच्या बँक खात्यातून अश्याच प्रकारे ९० हजार रुपये लंपास करून फसवणूक करण्यात आली आहे.  ...

सायकल चालविताना तोल गेल्याने खाडीत पडला सात वर्षांचा चिमुरडा - Marathi News | Seven-year-old boy fell into a creek after losing his balance while cycling | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सायकल चालविताना तोल गेल्याने खाडीत पडला सात वर्षांचा चिमुरडा

Drowning Case : नागसेन नगर येथील घटना, मुलाचा शोध सुरुच ...

'आहात तिथे सुखी राहा, खाजवून खरूज काढू नका'; जितेंद्र आव्हाडांनी दीपक केसरकरांना सुनावलं! - Marathi News | NCP leader Jitendra Awhad has criticized Shinde group MLA Deepak Kesarkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आहात तिथे सुखी राहा, खाजवून खरूज काढू नका'; आव्हाडांनी दीपक केसरकरांना सुनावलं!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे. ...

ठाण्यात सलग सातव्या दिवशी वाहतूकीची कोंडी; अर्ध्या तासांच्या अंतरासाठी दोन तासांचा कालावधी - Marathi News | Traffic jam in Thane for seventh day in a row; A period of two hours for a half-hour interval | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सलग सातव्या दिवशी वाहतूकीची कोंडी; अर्ध्या तासांच्या अंतरासाठी दोन तासांचा कालावधी

साकेत पूल ते ठाण्यातील आनंदनगर जकातनाका तसेच भिवंडीतील रांजनोली नाका आणि घोडंबर मार्गावरील मानपाडापर्यंत बुधवारी सकाळपासून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. ...

उल्हासनगर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अजीज शेख यांनी पदभार स्वीकारला - Marathi News | Newly appointed Commissioner of Ulhasnagar Municipal Corporation Aziz Shaikh took charge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अजीज शेख यांनी पदभार स्वीकारला

धोकादायक इमारती, रस्ते, पाणी यांना प्राधान्य देणार ...

'अडीच वर्षापूर्वीच निर्णय घेतले असते तर...'; एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has taunt Shiv Sena chief Uddhav Thackeray. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'अडीच वर्षापूर्वीच निर्णय घेतले असते तर...'; एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला

गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील आनंद आश्रम येथे आले होते. ...

अंबरनाथमधील उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा - Marathi News | Danger level crossed by Ulhas river in Ambernath; Alert from the administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमधील उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अंबरनाथ व कल्याणमधील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी सुरेश म्हात्रे; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह - Marathi News | Suresh Mhatre as Thane District Rural President of NCP; Enthusiasm among activists | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी सुरेश म्हात्रे; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

गेल्या वर्षी सुरेश म्हात्रे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता... ...