भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण करताना फडणवीसांनी राज्यातील सत्तांतर आणि त्यासाठी शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी घेतलेली भूमिका यासंदर्भात भाष्य केलं ...
८ दिवसां पूर्वीच घरकामास ठेवलेल्या मोलकरणीने घरातील १ लाख ८० हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन पोबारा केल्याच्या भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक भागातील घटने प्रकरणी नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
शिवसेनेत उभी फूट, शिंदे-फडणवीस सरकारची कायद्याची कसोटी आणि आरोप-प्रत्यारोप असा राजकीय गोंधळ राज्यात सुरू असताना दुसरीकडे मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे मात्र पक्ष बांधणासाठी राज्यभर फिरत आहेत. ...
चेणे येथील लक्ष्मी नदी पात्रात अडकलेल्या तिघा तरुणांना बुडताना वाचवण्याची घटना ताजी असतानाच आज रविवारी नदीपात्रात जीवाची पर्वा न करता अनेकजण उतरले होते. ...
ती रेल्वे ब्रीजच्या काठावर बसली होती. बराचवेळ ती एकटीच बसून होती आणि सारखी खाली खाडीतील पाण्याकडे पाहात होती. खाडीत बोटीनं जाणाऱ्या मच्छिमारांना संशय आला म्हणून त्यांनी तिला आवाजही दिला. ...