मीरा रोडच्या हाटकेश भागात अतिउच्च दाबाच्या वीज वाहक केबलच्या खाली गणेशोत्सवासाठी बेकायदा मंडप उभारण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या पालिका पथकास धक्काबुक्की, शिवीगाळ आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जावे लागले. ...
Megablock: विविध डागडुजीची कामे करण्यासाठी रविवारी हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर, तर हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात ...
मीरारोडच्या हटकेश, सालसर गार्डन येथील उज्वल नंदादीप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ने अतिउच्च दाबाच्या वीज वाहक केबलच्या टॉवर खाली सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी नसताना मंडप उभारण्यास घेतले. ...
कळवा खाडीवरील हा तिसरा पुल आता वाहतुकीसाठी तयार झाला आहे. शहरातील सध्याची परिस्थिती पाहता वाहतुक कोडीने लोक हैराण झाले आहेत. त्यात हा पुल खुला होत नसल्याने जुन्या पुलावर ताण येत असून वाहतुक कोंडी देखील होतांना दिसत आहे. ...
देशात काही चाललं आहे ते बरोबर नाही वातावरण पूर्णपणे बिघडलेला आहे. देशात लोकशाही अस्तित्वात आहे की नाही हाच मोठा प्रश्न असल्याचे ऋताताई आव्हाड म्हणाल्या. ...