राज्यातील फेरबदलानंतर शिवसेनेच्या १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारलं. आमदार, खासदार यांनी मूळ शिवसेनेची साथ सोडल्यानं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अवस्था कमकुवत झाली. ...
गेल्या अडीच वर्षांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे निर्बंधाच्या आणि नियमांच्या चौकटीत राहून तसेच भीतीच्या छायेखाली गणेशोत्सव साजरा झाला होता. यंदा मात्र चित्र वेगळे आहे. ...
पोलिसांनी त्यांच्या दिशेने जाऊन चौकशी केली असता, ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. पोलिसांनी त्यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्या जवळ दरोडा टाकण्यासाठी लागणारी घातक शस्त्रे आढळून आली. ...
उल्हासनगर गोल मैदान परिसरातील मधूबन इमारतीच्या प्लॉट नं-५०१ मध्ये भारत व पाकिस्तान क्रिकेट मॅचवर सट्टा चालल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली. ...
पोलादपूर येथे शिवशाही बस आणि एका खाजगी एर्टिगा गाडीची झालेली धडक अत्यंत भयानक होती. या अपघातात अंबरनाथच्या आनंद विहार परिसरात राहणारे सावंत कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. ...