लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
रश्मी ठाकरे मैदानात; संजय राऊतांच्या घरी भेट, शिवसेनेच्या बॅनरवरही झळकल्या - Marathi News | Rashmi Thackeray Ground; Visit to Sanjay Raut's house, Shiv Sena's banner also appeared | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रश्मी ठाकरे मैदानात; संजय राऊतांच्या घरी भेट, शिवसेनेच्या बॅनरवरही झळकल्या

रश्मी ठाकरे यांनी गुरुवारी टेंभी नाका येथे हजेरी लावली. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. ...

दफनभूमीसाठी राखीव असलेला भूखंड हडपल्याचा आरोप, प्रताप सरनाईकांविरोधात जनहित याचिका - Marathi News | PIL against Pratap Sarnaik in case of usurpation of plot reserved for burial ground | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दफनभूमीसाठी राखीव असलेला भूखंड हडपल्याचा आरोप, प्रताप सरनाईकांविरोधात जनहित याचिका

ठाण्यातील अवर लेडी ऑफ मर्सी चर्च येथील रहिवाशांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. ...

बुलेट ट्रेनसाठी ठाण्यात शंभर टक्के भूसंपादन, बांधकामे ताेडून दिला जागेचा ताबा - Marathi News | 100 percent land acquisition in Thane for bullet train construction demolished possession of the site | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुलेट ट्रेनसाठी ठाण्यात शंभर टक्के भूसंपादन, बांधकामे ताेडून दिला जागेचा ताबा

सर्व यंत्रणा तैनात, स्थानिकांचा विराेध  ...

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी लागणारे ठाणे परिसरातील २२ हेक्टरचे भूसंपादन पूर्ण! - Marathi News | Land acquisition of 22 hectares in Thane area for Mumbai-Ahmedabad High Speed Railway completed! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी लागणारे ठाणे परिसरातील २२ हेक्टरचे भूसंपादन पूर्ण!

भूसंपादित केलेल्या या २२ हेक्टरपैकी खासगी मालकीचे १८ हेक्टर आठ आर ८१ चौ.मीटर जागे भूसंपादन करण्यात आले आहे. ...

भिवंडीत दोन ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध, तर सहा उमेदवार अर्ज अवैध - Marathi News | Sarpanch of two gram panchayats in Bhiwandi unopposed, six candidate applications invalid | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत दोन ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध, तर सहा उमेदवार अर्ज अवैध

अर्ज मागे घेण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत ...

टेंभी नाक्याच्या देवीला रश्मी ठाकरेंची हजेरी, जोरदार शक्तीप्रदर्शन अन् घोषणाबाजी - Marathi News | Rashmi Thackeray's presence at Tembhi Nakaya Devi, strong show of strength and sloganeering | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टेंभी नाक्याच्या देवीला रश्मी ठाकरेंची हजेरी, जोरदार शक्तीप्रदर्शन अन् घोषणाबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्यासाठी अद्याप शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे ठाण्यात आले नाहीत. ...

पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करणार - शंभूराज देसाई - Marathi News | Shambhuraj Desai will follow in the footsteps of the Chief Minister as Guardian Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करणार - शंभूराज देसाई

Shambhuraj Desai: पालकमंत्री म्हणून आपण मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकून जिल्ह्यात काम करणार असल्याचे वक्तव्य राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी ठाण्यात केले ...

ठाण्यात शिवसेना आणि शिंदे गटाच्या महिला आमने-सामने टेंभी नाक्यावर जोरदार घोषणाबाजी - Marathi News | In Thane, women of Shiv Sena and Shinde faction face off against each other, loud sloganeering at Tembi Naka | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शिवसेना आणि शिंदे गटाच्या महिला आमने-सामने टेंभी नाक्यावर जोरदार घोषणाबाजी

Thane: टेंभी नाक्यावर शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटाकडील महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली रश्मी ठाकरे ठाण्यात येणार असल्याने ठाकरे गटाच्या महिला टेंभी नाक्यावर हजर झाल्या होत्या ...

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेची वेगळी रणनीती, रश्मी ठाकरे मैदानात - Marathi News | Different strategy of Thackeray group to mine Eknath Shinde's stronghold | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेची वेगळी रणनीती, रश्मी ठाकरे मैदानात

Thane News: काही वेळातच  रश्मी ठाकरे टेंभी नाक्याच्या देवीचे दर्शन घेणार आरती करणार. आणि शक्ती प्रदूषण करत एकनाथ शिंदे गटाला एका प्रकारचे चॅलेंज देणार यासाठी सकाळीच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली होती. ...