जिल्ह्यातील बळीराजा यंदा सुखावला आहे. गेल्या काही विर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच सर्वाधिक म्हणजे हेक्टरी ३९ क्ंिवटल ४२ किलो भाताचे विक्रमी उत्पादन झाल्याचे निश्चित करण्यात आले आहे. ...
दिवसभरांमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यांमध्ये बामाल्ली शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत मुलांची लंगडी या स्पर्धेत शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. ...
लागण झालेल्या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला असून ५८ रुग्णांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. तर २१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. ...
Bhiwandi News: जन्मदाखल्यामध्ये मुलाच्या नावासोबत वडिलांचे नाव नमूद करीत खालील रकान्यात जन्मदात्या आईचे नाव लिहिले जाणे बंद करून महिलांचा सन्मान करण्यासाठी जन्म दाखल्यावर वडिलांसोबत आईचे नाव लिहिण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे ...