लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रशासनाने परिवहन सेवेचा केलेला ठराव योग्यच; शासनाला दिला अहवाल - Marathi News | The decision taken by the administration for the transport service is correct; Report given to Goverment in mira bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रशासनाने परिवहन सेवेचा केलेला ठराव योग्यच; शासनाला दिला अहवाल

महापालिकेच्या परिवहन उपक्रमात सर्वसाधारण ५९ बस तर १० मध्यम आकाराच्या व ५ वातानुकूलित बस अश्या एकूण ७४ बस आहेत. ...

उल्हासनगरात शिंदे गटात राडा; वसंत भोईर अन् विजय जोशीचा एकमेकांवर आरोप - Marathi News | Fighting in Shinde group in Ulhasnagar; Vasant Bhoir and Vijay Joshi accuse each other | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शिंदे गटात राडा; वसंत भोईर अन् विजय जोशीचा एकमेकांवर आरोप

शिवसेना शिंदे गटाचे विजय जोशी समर्थकासह नाल्याची पाहणी करीत असतांना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका विमल भोईर यांचे पती वसंत भोईर हे समर्थकासह तेथे आले. ...

ठाणेकरांवर पाणी टंचाईचे ढग, बुधवारपासून ३६तास शट डाऊन - Marathi News | Water scarcity clouds over Thane, shut down for 36 hours from Wednesday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांवर पाणी टंचाईचे ढग, बुधवारपासून ३६तास शट डाऊन

दुसरीकडे पाणी पुरवठा बंद असलेल्या भागात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून विभागवार करण्यात आलेल्या या नियोजनामुळे नागरिकांना ३६ ऐवजी १२ तास पाणी मिळणार नसल्याचा दावा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केला ...

१० मिनिटांत शरद पवार कसे मांडायचे हे कळत नाही; 'असे' ते एकमेव नेते - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Don't know how to present Sharad Pawar in 10 minutes;NCP Jitendra Awad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"१० मिनिटांत शरद पवार कसे मांडायचे हे कळत नाही; 'असे' ते एकमेव नेते"

आपल्या देशाला वाचवायचा असेल तर हा शिवबाचा महाराष्ट्र शाहू फुले यांचे विचार मांडायला पाहिजे असं आव्हाड म्हणाले. ...

माथेरानची वनराई नष्ट करण्याची धनाढ्यांना मुभा दिली आहे का? - Marathi News | Have the rich been allowed to destroy the forests of Matheran? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माथेरानची वनराई नष्ट करण्याची धनाढ्यांना मुभा दिली आहे का?

पर्यावरणप्रेमींचा सवाल, शेतघरांच्या जागी हॉटेल्स, बंगले, वनखात्याचा कानाडोळा ...

Jitendra Awhad: "शाईफेक चुकीचीच होती, पण सरकार म्हणून मोठं मन असावं लागतं" - Marathi News | Jitendra Awhad: "Shaifek was wrong, but as a government, you have to have a big heart", Jitendra Awhad on Chandrakant patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :''शाईफेक चुकीचीच होती, पण सरकार म्हणून मोठं मन असावं लागतं''

जितेंद्र आव्हाड यांनीही शाईफेकीच्या घटनेनंतर दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भाच सरकारने मोठं मन दाखवलं पाहिजे होतं, असं म्हटलं आहे.   ...

ठाण्यात १० फूट खोल नाल्यात पडलेल्या घोड्याची अथक प्रयत्नानंतर सुटका - Marathi News | A horse that fell into a 10-feet deep canal in Thane was rescued after tireless efforts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात १० फूट खोल नाल्यात पडलेल्या घोड्याची अथक प्रयत्नानंतर सुटका

ठाणे अग्निशमन दलाचे मदतकार्य: रेतीबंदर येथील घटना ...

मुंब्रा बायपास रस्त्यावर ऑईल टँकर पलटी; ३ तास वाहतूक कोंडीत प्रवाशांचे हाल - Marathi News | Oil tanker overturns on Mumbra bypass road; Plight of passengers in traffic jam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा बायपास रस्त्यावर ऑईल टँकर पलटी; ३ तास वाहतूक कोंडीत प्रवाशांचे हाल

दरम्यान या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठामपाच्या  आप्तकालीन कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली. ...

स्वत:च्या पैशाने डॉ. आंबेडकरांनी शिक्षण संस्था उभारल्या - आव्हाड - Marathi News |  with his own money. NCP MLA Jitendra Awhad said that dr Ambedkar established educational institutions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वत:च्या पैशाने डॉ. आंबेडकरांनी शिक्षण संस्था उभारल्या - आव्हाड

स्वत:च्या पैशाने डॉ. आंबेडकरांनी शिक्षण संस्था उभारल्या असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.  ...