लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाण्यात अंगणवाडी सेविकांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन - Marathi News | Anganwadi workers protest in front of the collector office for various demands in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात अंगणवाडी सेविकांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

वर्षानुवर्षे अंगणवाडी कर्मचा-यांची रिक्त पदे भरण्यात यावी, यासह अनेक मागण्या अंगणवाडी सेविकांनी केल्या. ...

हकालपट्टी केलेल्यांना कारमध्ये घेऊन फिरता का?; शिंदे गटाचा संजय राऊतांना टोला - Marathi News | Do you take the evicted in the car?; Sanjay Raut of the Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हकालपट्टी केलेल्यांना कारमध्ये घेऊन फिरता का?; शिंदे गटाचा संजय राऊतांना टोला

कालपर्यंत ही सर्व मंडळी तुम्हाला चांगली वाटत होती व तुम्हाला सोडल्यानंतर हे तुम्हाला गुन्हेगार वाटत आहेत असं नरेश म्हस्के म्हणाले. ...

शहर स्वच्छता मोहिमेत नागरिकांचेही योगदान आवश्यक - महापालिका आयुक्त - Marathi News | Citizens also need to contribute in city cleanliness campaign - Thane Municipal Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहर स्वच्छता मोहिमेत नागरिकांचेही योगदान आवश्यक - महापालिका आयुक्त

सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर आकारण्यात येणाऱ्या जुन्या दंडाच्या रकमेत सुधारणा ...

BMC वाहनाची डिझेल टाकी फूटली; माती, पाणी टाकून अग्निशमन दलानं रस्ता मोकळा केला - Marathi News | In Thane BMC vehicle's diesel tank burst; The fire brigade cleared the road by pouring soil and water | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :BMC वाहनाची डिझेल टाकी फूटली; माती, पाणी टाकून अग्निशमन दलानं रस्ता मोकळा केला

ईस्टर्न एक्सप्रेस हायवे मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवरील कॅडबरी ब्रिजवरून चालक उमेश बांगर हा कापूरबावडी येथून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बिघाड दुरुस्ती वाहन घेऊन भांडुप येथे निघाला होता. ...

नक्षलवादी कारवायांचे नेतृत्व केलेल्या लेखकास मान्यता नको - Marathi News | Author who led Naxalite activities should not be recognized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नक्षलवादी कारवायांचे नेतृत्व केलेल्या लेखकास मान्यता नको

प्रा. नरेंद्र पाठक : सदानंद मोरे यांचा दावा खोडून काढला ...

हार्बरवरील प्रवाशांचे बेहाल; सिग्नल यंत्रणा बिघडली, ४० लोकल रद्द झाल्या - Marathi News | Harbour line Signal system malfunctioned, 40 locales cancelled on thursday | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हार्बरवरील प्रवाशांचे बेहाल; सिग्नल यंत्रणा बिघडली, ४० लोकल रद्द झाल्या

सिग्नल यंत्रणेतील बिघाड ७ वाजता दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरू झाली तरी लोकल खोळंबून राहिल्याने एकामागोमाग एक उभ्या होत्या. ...

उल्हासनगर महापालिका शाळा मैदानाची खाजगी संस्थेने काढली सनद, महापालिका आयुक्त आक्रमक - Marathi News | The charter of Ulhasnagar Municipal School Ground has been issued by a private organization   | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका शाळा मैदानाची खाजगी संस्थेने काढली सनद

उल्हासनगर महापालिका शाळा मैदानाची खाजगी संस्थेने सनद काढली आहे.   ...

भिवंडीत कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांशी झटापट - Marathi News | Clash with the police who went for action in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांशी झटापट

सदाफ उर्फ चापड अब्दुल रेहमान अन्सारी (वय २४) व शाबीर उर्फ अरबाज उर्फ पोलो अब्दुल रेहमान अन्सारी (वय २२) दोघे रा.नदीनाका असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ...

उल्हासनगर अभ्यासिकेला २५० पुस्तकांची भेट, महापालिका उपायुक्त सुभाष जाधव यांचा पुढाकार - Marathi News | Gift of 250 books to Ulhasnagar Abhyasika, initiative of Municipal Deputy Commissioner Subhash Jadhav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर अभ्यासिकेला २५० पुस्तकांची भेट, महापालिका उपायुक्त सुभाष जाधव यांचा पुढाकार

या छोटेखाणी झालेल्या कार्यक्रमात अभ्यासिकेतील मुले, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे आदीजन उपस्थित होते. ...