लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
विशेष लेख: तामिळनाडूच्या वळणावर राजकारण - Marathi News | maharashtra politics at a way of tamil nadu | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विशेष लेख: तामिळनाडूच्या वळणावर राजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील असून, त्यांचा व त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील संघर्ष गेल्या काही महिन्यांत तीव्र झालाय.  ...

सोसायटीच्या दादरातच चोरट्याने हिसकावली महिलेची सोनसाखळी! - Marathi News | A thief snatched a woman's gold chain from the society's door! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोसायटीच्या दादरातच चोरट्याने हिसकावली महिलेची सोनसाखळी!

मुंबईच्या साकीनाका भागात राहणारी ही महिला ठाण्यातील आपल्या बहिणीकडे काही कामानिमित्त आली होती. ...

टॉयलेटच्या खिडकीतून शिरकाव करुन चोरट्यांनी लांबविला पाच लाखांचा ऐवज! - Marathi News | Thieves stole five lakhs by entering through the toilet window! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टॉयलेटच्या खिडकीतून शिरकाव करुन चोरट्यांनी लांबविला पाच लाखांचा ऐवज!

समतानगर येथील रहिवाशी अरविंद भगवान घोसाळकर (५३) यांच्या घरात २४ डिसेंबर रोजी पहाटे १ ते सकाळी १० वाजण्याच्या सुमारास टॉयलेटच्या खिडकीवाटे चोरट्यांनी शिरकाव केला. ...

ठाण्यात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेस अटक, चार पीडित तरुणींची सुटका - Marathi News | A woman who ran a sex racket in Thane was arrested, four victims were released | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेस अटक, चार पीडित तरुणींची सुटका

चार पिडित तरुणींची सुटका केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी रविवारी दिली. ...

"मोठे सीएम एकनाथ शिंदे, तर छोटे सीएम श्रीकांत शिंदे"; आमदार आयलानींच्या विधानावर, श्रीकांत शिंदे म्हणाले... - Marathi News | MLA Ailani say Big CM Eknath Shinde Small CM Srikanth Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मोठे CM एकनाथ शिंदे, तर छोटे.."; आमदार आयलानींच्या विधानावर काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

उल्हासनगर व कल्याणला जोडणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड यांच्या हस्ते रविवारी दुपारी झाले. ...

मीरा भाईंदरकरांनो नियमित मास्क घाला, महापालिकेचे आवाहन - Marathi News | Meera Bhayandarkar wear masks regularly Municipal Corporation appeals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरकरांनो नियमित मास्क घाला, महापालिकेचे आवाहन

बैठकीत परदेशातून येणाऱ्या नागरिकांनी कोरोना चाचणी त्वरित करून घ्यावी. शहरातील सर्व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यांच्या सोसायटीमध्ये जनजागृती करण्याचे ठरले. ...

शिवसेना काय ते मला नव्याने शिवसैनिक झालेल्यांनी शिकवू नये; आनंद परांजपेंचा टोला - Marathi News | The new Shiv Sainiks should not teach me what Shiv Sena is; Anand Paranjape target shinde group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना काय ते मला नव्याने शिवसैनिक झालेल्यांनी शिकवू नये; आनंद परांजपेंचा टोला

पोलिसांकडून नोटीस आल्यानंतर मी कायदेशीर त्याला उत्तर देईन. मी दोन पिढ्यांचा शिवसैनिक आहे असं आनंद परांजपे यांनी म्हटलं. ...

तारापूरला समुद्र काळवंडला! प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बिंग कोस्ट गार्डच्या छायाचित्रांनी फोडले - Marathi News | sea turned black in Tarapur pollution control board bing cracked by coast guard photos | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तारापूरला समुद्र काळवंडला! प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बिंग कोस्ट गार्डच्या छायाचित्रांनी फोडले

तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कारखानदारांचे बटीक असल्याप्रमाणे काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

मीरारोड येथील शूटिंग बंद पाडून सेटचे सामान नेल्याप्रकरणी माजी आमदार वादात - Marathi News | Ex-MLA in controversy in case of taking away the set belongings after stopping the shooting at Mira Road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोड येथील शूटिंग बंद पाडून सेटचे सामान नेल्याप्रकरणी माजी आमदार वादात

गुरुवारी पालिकेच्या रस्त्यावर शूटिंग सुरू असताना नरेंद्र मेहतांनी व त्यांच्या माणसांनी शूटिंग बंद पाडले. ...