लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
जानेवारीत रंगणार मनशक्ती माईंड जीम संस्कार विज्ञान सोहळा - Marathi News | manashakti mind gym sanskar vigyan ceremony will be held in january | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जानेवारीत रंगणार मनशक्ती माईंड जीम संस्कार विज्ञान सोहळा

वैयक्तिक समस्यांवर विनामूल्य वैयक्तिक मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. ...

प्रभात फिल्म सोसायटीचे संस्थापक चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे निधन - Marathi News | Film scholar Sudhir Nandgaonkar passed away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रभात फिल्म सोसायटीचे संस्थापक चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे निधन

प्रभात फिल्म सोसायटीचे संस्थापक, चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे दुपारी तीनच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ...

उल्हासनगरात कोहिनुर इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून कामगारांचा मृत्यू - Marathi News | Workers died after falling from fifth floor of Kohinoor building in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात कोहिनुर इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून कामगारांचा मृत्यू

कॅम्प नं-१ राणा कंपाऊंड येथील कोहिनुर इमारतीच्या पाचव्या मजल्यावर लोखंडी सळई बसविण्याचे काम करणारा कामगार खाली पडून मृत्यू झाला. ...

मध्यरात्रीच रक्तदान करुन नववर्षाची सुरुवात, मुख्यमंत्री शिंदेंच्या जनतेला शुभेच्छा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde wishes the people of New Year by donating blood | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यरात्रीच रक्तदान करुन नववर्षाची सुरुवात, मुख्यमंत्री शिंदेंच्या जनतेला शुभेच्छा

दिवंगत आनंद दिघे यांनी  रक्तदान शिबीर सुरु केले  होते. यावेळी बोलताना, रक्तदान हे जीवनदान आहे ...

कल्याण-तळोजा मेट्रोला गती, १७ स्थानकांच्या बांधकामांसाठी निविदा - Marathi News | Speed up Kalyan-Taloja Metro, tender for construction of 17 stations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-तळोजा मेट्रोला गती, १७ स्थानकांच्या बांधकामांसाठी निविदा

या प्रकल्पाचा एकूण खर्च ५,८६५ कोटी इतका आहे.  २ फेब्रुवारीपर्यंत निविदा सादर करायच्या आहेत. ७ फेब्रुवारी रोजी निविदा उघडल्या जाणार आहे. ...

ठाण्यातील ड्रग्ज प्रकरणात आता चार नायझेरियन गुन्हेगार - Marathi News | Four Nigerian criminals now in Thane drug case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यातील ड्रग्ज प्रकरणात आता चार नायझेरियन गुन्हेगार

या पथकाने २४ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास तीन नाझेरियन नागरिकांना कोकेन व एमडी ड्रग्ज विक्री करतांना अटक केली होती. ...

ठाणेकरांसाठी ११९१ कोटींचे स्मार्ट सिटी प्रकल्प नवीन वर्षातील सहा महिन्यांत येणार पूर्णत्वास! - Marathi News | 1191 crore smart city project for Thanekar will be completed in six months of the new year! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांसाठी ११९१ कोटींचे स्मार्ट सिटी प्रकल्प नवीन वर्षातील सहा महिन्यांत येणार पूर्णत्वास!

देशातील १०० शहरांमध्ये ठाणे शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा २०१५मध्ये केंद्र शासनाने दिला आहे. त्यासाठी तब्बल एक हजार १९१ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. ...

१ लाखहून अधिक नागरिकांची मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईनला पसंती; गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ - Marathi News | Over 1 lakh citizens prefer online to pay property tax; 40 percent increase over last year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१ लाखहून अधिक नागरिकांची मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईनला पसंती; गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ

पालिकेचे ॲप आणि संकेतस्थळ अद्यावत करत सरळ सुलभ सुविधा उपलब्ध करून दिली. परिणामी आतापर्यंत १ लाख ६०५ नागरिकांनी मालमत्ता कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. ...

महापालिकेच्या आणखी एका विभागास आयएसओ मानांकन  - Marathi News | ISO rating for another department of the Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेच्या आणखी एका विभागास आयएसओ मानांकन 

यापूर्वी पालिकेच्या अग्निशमन, आस्थापना, सामान्य प्रशासन व अभिलेख विभागाला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.  ...