अवजड वाहने चोरून त्यांचे चेसिस व इंजिन क्रमांक खोडत बनावट कागदपत्रांद्वारे विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचे २२ गुन्हे उघडकीस आणत मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा १ ने पावणे पाच कोटींची ५३ वाहने जप्त केली आहेत . ...
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजात पसरलेल्या अंधश्रद्धे मागील तथ्य आणि खोटेपणा या विषयावर प्रात्यक्षिके तसेच नाटक सादर करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. ...
Ulhasnagar: उल्हासनगर शहरातील अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी नागरिक, वास्तुविशारद, बिल्डर यांच्या मध्ये जनजागृती होण्यासाठी रिजेन्सी अंटेलिया येथील क्लब मध्ये नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर आता शिंदेंना चक्क सोन्याचा धनुष्यबाण भेट देण्यात आला आहे. ...
मागील वर्षी शिवसेनेने भिवंडी शहरातील नझराणा टॉकीज जवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा जिर्ण झाला असल्याने काहीतरी दुर्घटना घडण्याच्या आत सदरचा पुतळा नवीन उभारावा म्हणून शिवसेना ठाकरे गटाकडून पाठपुरावा करण्यात आला होता. ...
आज दुपारच्या सुमारास एका महिलेने अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पालिकेचा सुरक्षा रक्षकांनी वेळीच त्या महिलेला अडवल्याने मोठा अनर्थ टळला. ...
ठाणे : जिल्ह्यातील तंत्रशिक्षण देणारी एकमेव संस्था असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे (जीपीटी) या पॉलिटेक्नीक कॉलेजच्या रसायन अभियांत्रिकी व माहिती ... ...