कोरोनाच्या काळात काही भाजी विक्रेत्यांनी तसेच फेरीवाल्यांना हलविण्यात आले होते. परंतु मागील काही महिन्यात येथील अनाधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढत चालली आहे. ...
उंदीर बिळात लपून राहतो. तसे घरात कोण लपून राहते, हे महाराष्ट्राने नाही तर देशाने पाहिले असा खोचक टोला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लगावला. ...
मुंब्रा पोलिस ठाण्यात एप्रिल २०२२ मध्ये घडलेल्या या प्रकरणामुळे संपूर्ण ठाणे शहर पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती. याबाबत चौकशी करण्यासाठी २५ एप्रिल २०२२ आणि २९ एप्रिल २०२२ रोजी दोन वेगवेगळे तक्रार अर्ज पोलिस आयुक्तांकडे आले होते. ...
रामटेके ह्या निवृत्त प्राध्यापिका असून अंधश्रद्धा निर्मुलन समितीवर कार्यरत असून त्यांनी ५ वर्षे महिला व बालकल्याण समिती तसेच हुंडा निर्मूलन समिती, अपारंपरिक ऊर्जा समिती, शांतता समिती अश्या अनेक क्षेत्रात काम केले आहे ...
अंबरनाथ शहरातील लहान आणि मोठे नालेसफाई करण्यासाठी दरवर्षी निविदा प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र दरवर्षी नालेसफाईची निविदा ही शेवटच्या क्षणाला म्हणजे जून महिन्यात काढली जात असल्याने प्रत्यक्ष नालेसफाईच्या कामाला जुलै महिना उजाडत असतो. ...