काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी, तो परत घेण्याबाबत त्यांची मनधरणी न करण्याचा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींनी घेतला. ...
तोटय़ातील एसटीला बाहेर काढण्याचे ज्ञान कर्मचारी आणि कामगारवर्गाला देणा:या महामंडळाने एसटीत नव्याने रुजू होणा:या अधिका:यांच्या उधळपट्टीकडे मात्र दुर्लक्षच केले आहे. ...
मुंबईमध्ये 11 दिवसांत लेप्टोचा दुसरा बळी गेला आहे. केईएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या 48वर्षीय पुरुषाचा लेप्टोमुळे 1 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे. ...
घरांबाबत पालिका आणि राज्य शासन मार्ग काढू शकत नाही का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारल्याने कॅम्पा कोलावासीयांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. ...
शिवसेनेचे विनायक राऊत यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी 21 ऑगस्टला निवडणूक होत असून या जागेवर काँग्रेसने दावा सांगितला आहे. ...