लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्थायी समितीला प्रस्ताव मंजुरीची घाई - Marathi News | A motion for approval of the Standing Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थायी समितीला प्रस्ताव मंजुरीची घाई

स्थायी समितीने चर्चा न करताच 62 कोटी 87 लाख रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. सहा मिनिटामध्ये सभा गुंडाळण्यात आली. ...

छत कोसळून तरूण ठार - Marathi News | Kill the roof collapsing young | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत कोसळून तरूण ठार

तुर्भे गावात छताचे प्लास्टर कोसळल्यामुळे अक्षय अशोक शिंदे (17) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...

धनगर आरक्षणाला आदिवासींचा विरोध - Marathi News | Tribal Reservation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :धनगर आरक्षणाला आदिवासींचा विरोध

धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी मागील काही दिवसांत विविध ठिकाणी आंदोलने झाली. ...

‘त्यांनी’ 82 वर्षात रेल्वे पाहिलीच नाही - Marathi News | He did not see the railway in 82 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्यांनी’ 82 वर्षात रेल्वे पाहिलीच नाही

भारतीय रेल्वेचा शुभारंभ ज्या ठाणो जिल्ह्यातून झाला तेथीलच डहाणू-नाशिक हा ब्रिटिशकाळापासून रेल्वेच्या अजेंडय़ावर असलेला प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. ...

धोका अनधिकृत बांधकामांचा! - Marathi News | Risk of unauthorized constructions! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धोका अनधिकृत बांधकामांचा!

कळवा, मुंब्रा विधानसभा क्षेत्र हा दाटवाटीने वसलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. यात वीज, पाणी आणि प्रदूषणाची समस्या आहेच. ...

आज ठाण्यात वीज नाही - Marathi News | Today there is no power in Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज ठाण्यात वीज नाही

महावितरणने देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने मुंब्रा, कळवा-खारेगाव, वागळे इस्टेट या भागांतील वीजपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. ...

शिवमंदिराचे शिल्प झाले जीर्ण - Marathi News | Shivamandira's craft became obsolete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवमंदिराचे शिल्प झाले जीर्ण

भारतातील भूमीज शैलीतील अत्यंत प्राचीन अशा मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे अंबरनाथमधील शिवमंदिर. या मंदिरावर कोरलेली अनेक शिल्पे आजही त्याच्या वैभवाची साक्ष देतात. ...

मतदान यंत्रंची कॅमेराबंद तपासणी! - Marathi News | Camera test of voting machines! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदान यंत्रंची कॅमेराबंद तपासणी!

ठाणो, पालघर जिल्ह्यांतील 24 विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची जिल्हा व तालुका पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ...

शासकीय रुग्णालयांचे सुरक्षारक्षक गेल्या सहा महिन्यांपासून वेतनाविना - Marathi News | Government hospital's security guard for six months without payment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शासकीय रुग्णालयांचे सुरक्षारक्षक गेल्या सहा महिन्यांपासून वेतनाविना

रायगड सुरक्षा मंडळाकडून जिल्हय़ात विविध सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयामधून सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...