लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोमवारपासून पेट्रोलपंप बंद - Marathi News | Petrol pump shutdown since Monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोमवारपासून पेट्रोलपंप बंद

व्हॅट करासंदर्भात विविध मागण्या करीत राज्यातील 4 हजार 462 पेट्रोलपंपचालकांनी 26 ऑगस्टपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. ...

ठाणो-बेलापूर मार्गावर बांधणार तीन उड्डाणपूल - Marathi News | Three flyovers to be built on Thanoh-Belapur road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणो-बेलापूर मार्गावर बांधणार तीन उड्डाणपूल

ठाणो - बेलापूर मार्गावर प्रवास करणा:यांना एक खूशखबर आहे. कारण या मार्गावर एमएमआरडीए तीन ठिकाणी उड्डाणपूल व एका ठिकाणी भुयारी मार्ग बांधणार आहे. ...

पंधरा मिनिटांच्या पावसाने झोडपले! - Marathi News | Fifteen minutes of rain fell down! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंधरा मिनिटांच्या पावसाने झोडपले!

गुरुवारी भल्या पहाटे मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांना झोडपून काढले. ...

जुहू चौपाटीवर आंतरराष्ट्रीय मरिन पार्क! - Marathi News | Juhu Chowpatty International Marin Park! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहू चौपाटीवर आंतरराष्ट्रीय मरिन पार्क!

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या जुहू चौपाटीवर आंतरराष्ट्रीय मरिन पार्कची योजना असून, त्यामुळे जुहू चौपाटीचे रूपडे पालटणार आहे. ...

आयपीसी परीक्षेत गीतिका हरिदास देशात पहिली - Marathi News | Geetika Haridas was the first in the country in the IPC examination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयपीसी परीक्षेत गीतिका हरिदास देशात पहिली

द इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियामार्फत मे व जून महिन्यात घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटंट इंटरमिडीएट (आयपीसी) परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. ...

8 हजार शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा - Marathi News | Computer laboratories in 8 thousand schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :8 हजार शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा

तिस:या टप्प्यातील पाच हजार संगणक प्रयोगशाळांचे (आयसीटी लॅब्स्) प्रातिनिधीक उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज सकाळी येथे समारंभपूर्वक झाले ...

वीज कोसळून राज्यात 20 ठार - Marathi News | 20 killed in electricity boom | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज कोसळून राज्यात 20 ठार

राज्याच्या काही भागांत गुरुवारी जोरदार पावसाने हजेरी लावली़ विविध ठिकाणी वीज कोसळून 20 जण ठार झाल़े ...

भाजपा नेते पतंग उडवण्यातच गुंग - Marathi News | BJP leader Kung has only left | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा नेते पतंग उडवण्यातच गुंग

लवकरच अनेक मोठे नेते आमच्याकडे आलेले दिसतील असे पतंग उडविण्यातच सध्या भाजपा नेते मश्गुल झाले आहेत. ...

भाजपाच्या आमदारांना अमित शहा पॅटर्नची भीती - Marathi News | BJP MLAs fear Amit Shah pattern | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या आमदारांना अमित शहा पॅटर्नची भीती

उमेदवार निवडीच्या अमित शहा पॅटनमुळे इच्छुकांचीच नव्हे, तर विद्यमान आमदारांची झोप उडाली आहे! ...