मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड
आग्रीपाडय़ातील छगन मिठा पेट्रोल पंपावर काम करणा:या दोन कर्मचा:यांची मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराने हत्या केली. ...
सोलापुरातील निवासी डॉक्टर किरण जाधव यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. डॉ. किरण यांनी सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ डॉक्टर त्रस देतात, असा उल्लेख केला होता. ...
मुंबई विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातील तीन प्राध्यापकांनी विद्याथ्र्याना दावा ठोकल्याप्रकरणाची दखल घेत विद्यापीठाने प्राध्यापकांकडून खुलासा मागविला आहे. ...
बर्फाच्या गोळ्यासारखे, एखाद्या गोंडस बाळाप्रमाणो आनंदाने नाचणारे पेंग्विन हे परदेशी पाहुणो लवकरच मुंबईत मुक्कामासाठी येत आहेत़ ...
घाटकोपर येथील 10 रुग्णांना शुक्रवारी रात्री 11 नंतर औषधाची रिअॅक्शन म्हणून थंडी भरली होती. ...
विदर्भ राज्याच्या निर्मितीला काँग्रेस पक्षाचा विरोध नाही, असे उद्योगमंत्री आणि प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष नारायण राणो यांनी आज जाहीर केले. ...
सुमारे पाच हजार कोटी रूपयांच्या नॅशनल स्पॉट एक्सेंच घोटाळ्यातील आरोपी जिग्नेश शहाला उच्च न्यायालयाने शुक्रवारी पाच लाखांचा जामीन मंजूर केला़ ...
तुरुंगातील त्यांच्या मेहनत, मजुरीला आता चांगले दाम मिळणार असून सध्याच्या जवळपास दीडपट ही वाढ असणार आहे. ...
प्रवाशांच्या तक्रारी सोडवण्यासाठी कोकण रेल्वेने नुकतीच एसएमएस हेल्पलाइन सेवा सुरू केली. ...
मुंबई मेट्रो रेल्वेच्या तिस:या टप्प्याचे भूमिपूजन 26 ऑगस्ट रोजी होत असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या समारंभाचे सन्मानपूर्वक निमंत्रण आज केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांना दिले. ...