मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
खारघर रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी तिकीट आरक्षण खिडकी सुरू करावी, अशी मागणी पनवेल प्रवासी संघाच्यावतीने करण्यात आली आहे. ...
एम्बायो कारखान्यात आज घडलेल्या दुर्घटनेनंतर महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात काम करणा-या कामगारांच्या सुरक्षिततेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला ...
दरवर्षीच्या कटकटीतून मुक्त करण्यासाठी आम्हाला राज्य उत्पादनशुल्क विभागाकडून वनटाईम परवाना देण्यात यावा अशी मागणी हॉटेलचालकांनी केली आहे ...
सिडकोने स्पॅगेटी ते तळोजा मार्गावर नऊ कोटी रु पये खर्च करून उभारलेल्या रस्त्याला स्मशानभूमीच विघ्न आडव आल आहे ...
बँका, एटीएम सेंटर आणि कॅश व्हॅनच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा एजन्सीकडून एअरगनचा वापर होत असल्याचे उघडकीस आले आहे ...
हा मृत्यू नैसर्गिक नसून तो संशयास्पद आहे, असा आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे. ...
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील २७ गावे वगळण्यात आली होती. ही गावे ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच नवी मुंबई महापालिकांच्या हद्दीलगत असून मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणात समाविष्ट आहेत. ...
निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी राजकीय पक्षांच्या हालचालींना मात्र वेग आला आहे ...
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच विविध पक्षांची युती, आघाडी व अंतर्गत तडजोडीला सुरुवात झाली आहे. ...
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही स्पर्धा असल्यामुळे दहीहंडीप्रमाणेच धावपटूंचाही उत्साह वाढवण्यासाठी ही नेते मंडळी आवर्जून येईल, अशी अटकळ होती ...