डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पेण - रामवाडी येथे तीन गुंठे जिल्हापरिषदेच्या मालकीच्या जागेत भव्य स्मृतिभवन उभे रहणार आहे. ...
पनवेल-सायन महामार्गावर खारघर येथे उभारलेला टोलनाका रद्द करा किंवा स्थानिक वाहनांना सवलत द्या. याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, ...
घोटाळेबाज नेत्यांच्या विरोधात प्रत्येक मतदारसंघात तुम्ही काय केले, किती संघर्ष यात्र काढल्या, कोणती आंदोलने केली, अशी उलटतपासणी शहा यांनी केली. ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी एसटी महामंडळाने कामगार व कर्मचा:यांसाठी तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ...
बेस्ट चालकाने रागाच्या भरात आपल्या दोन वरिष्ठ सहका:यांवर कोयत्याचे सपासप वार करून स्वत:चे आयुष्यही संपविण्याचा प्रयत्न केला. ...
तालुक्यातील कालवार ग्रामपंचायत हद्दीतील गुरचरण जमिनीत खोदलेल्या खदानीत पोहोण्यास गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला़ ...
बोरीवलीच्या बाभईनाक्याजवळील कृष्णा क्लासिक टॉवरमध्ये राहणा:या सीमा जयप्रकाश पाताडे (47) यांची काल हत्या करण्यात आली. ...
राज्याचे माजी मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी शुक्रवारी राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. नीला सत्यरानायणन् यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त होते. ...
निवडणुकीच्या वर्षात मुंबईच्या विकास नियोजनाचा आराखडा तयार करण्याचे काम लांबणीवर पडले आह़े त्यामुळे या वर्षी अपेक्षित असलेला हा आराखडा तयार करण्यासाठी पुढचे वर्ष उजाडणार आह़े ...
यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेतील एक गट सक्रिय होता़ मात्र महापौरपदाच्या शर्यतीत स्नेहल आंबेरकर ‘डार्क हॉर्स’ ठरल्या़ ...